भारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
भारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
Aug 4, 2015, 09:58 AM IST'तुटपुंज्या मदतीनं दुबार पेरणी कशी होणार?'
'तुटपुंज्या मदतीनं दुबार पेरणी कशी होणार?'
Jul 24, 2015, 08:21 PM ISTलाच न दिल्यामुळं नॅशनल प्लेअरला GRPनं रेल्वेतून फेकलं, खेळाडूचा मृत्यू
उत्तरप्रदेशच्या कासगंज भागामध्ये अवघ्या २०० रुपयांसाठी रेल्वे पोलिसांनी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होशियार सिंहला चालत्या रेल्वेतून फेकलं. यात खेळाडूचा मृत्यू झालाय. खेळाडूची चूक फक्त इतकी होती की, तो महिलांच्या डब्यात येवून बसला होता.
Jul 24, 2015, 11:47 AM ISTआंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये
एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.
Jul 22, 2015, 05:15 PM ISTआता मॅटरनिटी लीव्ह होणार सहा महिन्यासाठी
केंद्र सरकार बाळांतपणाची रजा तीन महिन्यांवरून सहा महिने करण्याच्या विचारात आहे. याच बरोबर बोनस पगार मिळण्यासाठी मुलभूत पगारातही वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे.
Jul 22, 2015, 12:45 PM ISTमनोहर जोशी यांचा खोचक सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 10:09 PM IST'सेल्फी' काढा पण सांभाळून, सरकारचं आवाहन
सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय.
Jul 15, 2015, 04:06 PM ISTरेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!
रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
Jul 15, 2015, 10:54 AM ISTविधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 13, 2015, 01:00 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून रणजीत पाटील यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:56 AM ISTनारायण राणेंच्या नेतृत्वात रत्नागिरीत कॉंग्रेसचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 10:44 PM ISTसरकारविरोधी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन (९ जुलै २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 09:46 PM ISTमोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल.
Jul 8, 2015, 08:54 AM ISTमदरशांत शिकणारे 'विद्यार्थी' नव्हेत; राज्य सरकारचा फतवा
महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2015, 04:04 PM ISTमालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप
मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
Jun 25, 2015, 08:28 PM IST