डाळीबाबत सरकार गोंधळात....
आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
Oct 28, 2015, 06:01 PM ISTपाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
Oct 21, 2015, 07:46 PM ISTडाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई
डाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई
Oct 20, 2015, 09:27 PM ISTदुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.
Oct 16, 2015, 04:15 PM ISTनारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
नारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
Oct 15, 2015, 08:06 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
Oct 15, 2015, 06:31 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.
Oct 15, 2015, 05:02 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM ISTलवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?
नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय.
Oct 7, 2015, 02:14 PM ISTकेंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
Oct 6, 2015, 06:44 PM IST४१४७ कोटी रुपये काळ्याचे पांढरे झाले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:18 AM ISTआता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली
देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.
Oct 5, 2015, 01:04 PM IST