सरकारतर्फे नवरीला मिळणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये
हा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे. एवढच नव्हे ते वधूला ३ हजार रुपयांपर्यतचा मोबाईलदेखील मिळणार आहे.
Dec 16, 2017, 02:23 PM ISTमुंबै बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, राज्य सरकारचा विधानसभेत दावा
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट दिलीय... तर बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत राज्य सरकारनं सांगितलंय.
Dec 13, 2017, 06:19 PM ISTनागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTटीव्हीवरील कंडोम जाहिरातीवर दिवसा बंदी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय. ़
Dec 12, 2017, 10:54 AM IST'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''
ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.
Dec 9, 2017, 08:51 AM ISTभाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका
भाजपच्या ट्विटर हँडलवरुन आपल्याच सरकारवर टीका करण्यात आलीय.
Dec 3, 2017, 07:47 PM ISTमुंबई | भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 07:19 PM ISTनागपूर | विदर्भातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:46 PM ISTविमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला
तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2017, 01:13 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार इतकं उदार का?
Nov 27, 2017, 11:44 PM ISTप्लॅस्टिक बंदीचा पुनर्विचार करावा - ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनचं मत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:30 PM ISTमुंबई | बाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:20 PM ISTदेशातील ८ व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा केली कमी
देशातील ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये बिहारमधील ३ मोठ्या नेत्यांचा देखील समावेश आहे.
Nov 27, 2017, 10:13 AM ISTचंद्रपूर | बच्चू कडूंची मोदी सरकारवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 25, 2017, 07:39 PM ISTकोल्हापूर | शेतकरी कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे सरकारवर बरसले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 04:33 PM IST