रोखठोक | आवाज विरुद्ध आवाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:16 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 08:31 PM IST'आप'चा कुमार विश्वास यांच्यावर पलटवार
आम आदमी पक्षानं (आप) त्यांचे बंडखोर नेते कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे.
Jan 4, 2018, 10:40 PM ISTएलपीजी सिलेंडर विषयीचा तो निर्णय अखेर मागे
केंद्र सरकारनं, प्रत्येक महिन्याला अनुदानित एलपीजी सिलेंडरमध्ये 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
Dec 28, 2017, 09:29 PM IST२०१८मध्ये चार लाख नोकऱ्या देणार सरकार - योगी आदित्यनाथ
येणाऱ्या नव्या वर्षात सरकार चार लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीये.
Dec 24, 2017, 08:55 AM IST२००० रुपयांची नोट बंद होणार नाही, नोटबंदीची निव्वळ अफवा- अरुण जेटली
नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.
Dec 23, 2017, 07:26 PM ISTशेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा
1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
Dec 23, 2017, 09:11 AM ISTएकनाथ खडसेंचा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 01:50 PM ISTदुधाच्या दरावरून अजित पवार यांनी सरकारला विधानसभेत सुनावले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 01:44 PM ISTएकनाथ खडसेंचा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर तालुके हे दुष्काळसदृष म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलीय.
Dec 22, 2017, 11:43 AM ISTसरकारचं डोकं फिरलयं का? अजित पवारांचा संतप्त सवाल
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कामकाजाला सुरुवात झालीये. कामकाजाला सुरुवात होताच सकाळीच अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
Dec 22, 2017, 11:08 AM ISTमोदी सरकारचा दणाका, कामचुकार अधिकाऱ्यांची हकालपट्टी
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे.
Dec 20, 2017, 06:33 PM ISTनाना पटोलेंनंतर आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात
नाना पटोले यांच्यानंतर आता दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर टीका केली आहे.
Dec 19, 2017, 11:25 PM ISTआता गाड्यांना नाही लावता येणार बंपर गार्ड, सरकारने आणली बंदी
भारत सरकारने कारमध्ये लावण्यात येणा-या बंपर गार्ड(बुलबार्स)वर बंदी आणली आहे.
Dec 19, 2017, 04:40 PM ISTया '३' पद्धतीने घरबसल्या आधार-सिम लिंक करा
मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे.
Dec 19, 2017, 02:35 PM IST