महाराष्ट्रात पद्मावत प्रदर्शित होण्यावर सीएम म्हणतात...
दोन राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय.
Jan 22, 2018, 09:07 PM ISTमुंबई | सरकारला पतंजलीचा एवढा पुळका का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 07:59 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत.
Jan 21, 2018, 09:10 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
Jan 21, 2018, 07:31 PM IST2019 मध्ये भाजप सत्ता मिळवेल का? पंतप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Zee News ला 2018 मधील दिली पहिली मुलाखत
Jan 20, 2018, 12:28 AM ISTलेडीज स्पेशल : दोन बहिणींचा हातमागाला उभारी देण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 02:31 PM ISTराजस्थान पोलिसांनी रचला होता माझ्या एन्काऊंटरचा कट - प्रवीण तोगडिया
उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केलाय.
Jan 16, 2018, 11:36 AM ISTअर्थसंकल्प 2018 : कृषी क्षेत्रातल्या तरतुदींमध्ये सरकार करू शकते वाढ
2018-2019 या आर्थिक वर्षासाठी सरकार कृषीतलं शिक्षण, संशोधन या गोष्टींवरच्या तरतुदींमध्ये 15 टक्के वाढ करू शकतं.
Jan 14, 2018, 05:50 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प 2018: कृषी क्षेत्राला 'अच्छे दिन' दिसणार का?
मोदी सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोणाला अच्छे दिन दाखवणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशात कृषी क्षेत्राचेही डोळे सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लागल्यास नवल नाही.
Jan 14, 2018, 05:41 PM ISTदुष्काळाचे निकष बदलले, शेतकऱ्यांना मदत नाही?
राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.
Jan 12, 2018, 03:12 PM ISTमुंबईतल्या इमारतींचा एफएसआय सरकारने वाढवला
मुंबई महापालिका क्षेत्रातल्या इमारतींसाठी सरकारनं 0.5 एफएसआय वाढवून दिला आहे.
Jan 11, 2018, 01:18 PM ISTसपना इंगळे या विधवेला शासनातर्फे चेक मिळाला
आता बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची.
Jan 10, 2018, 11:29 PM ISTशाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थनांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jan 10, 2018, 12:32 PM ISTVIDEO : गिरिष बापटांना सरकारवर भरोसा नाय का?
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय.
Jan 9, 2018, 01:57 PM ISTAadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
Jan 9, 2018, 11:14 AM IST