government

मुंबई | शिवसेना भाजपवर एवढी नाराज का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 05:14 PM IST

सरकारविरोधात तंबाखू विक्रेत्यांची निदर्शनं

आझाद मैदान इथे पान बिडी तंबाखू विक्रेत्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत.

Nov 7, 2017, 09:53 AM IST

नोटबंदीनंतर आता सरकार याविरोधात उचलणार पुढचं पाऊल

नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. तर सरकार सरकारमधील इतर पक्षांनी 'अँटी ब्लॅक मनी' दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पंतप्रधान मोदी नोटबंदीनंतरचं एक वर्ष आणि पुढची रणनीती याबाबत 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे.

Nov 7, 2017, 09:17 AM IST

सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस

सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस 

Nov 1, 2017, 11:35 AM IST

'जाहिरातींवर खर्च होतो पण कर्जमाफी नाही'

राज्यातील भाजप सरकार हे जुमले का सरकार आहे. 

Oct 31, 2017, 05:18 PM IST

जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे

जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे

Oct 31, 2017, 05:01 PM IST

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.

Oct 29, 2017, 04:22 PM IST

घरी बसल्या एका क्लिकवर मोबाईल क्रमांक करा 'आधार'ला लिंक!

आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय... यासाठी मोबाईल युजर्सना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत... पण, आता मात्र ही कटकट बंद होतेय.

Oct 25, 2017, 08:22 PM IST

पंजाबमध्ये कुत्रे,मांजरी सांभाळाल तर अधिक भरा कर

घरात कुत्रे, मांजरी पाळणं आता पंजाबमध्ये सशुल्क होणार आहे.

Oct 24, 2017, 05:50 PM IST