शेतकऱ्यांचं धरणात आंदोलन, अधिकाऱ्यांची काढली अंत्ययात्रा
बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा
Nov 17, 2018, 08:34 PM IST'मुख्यमंत्री औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव कधी बदलणार ?'
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Nov 8, 2018, 04:17 PM IST'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'
राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारद्वारे कायदा बनवला जावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय
Nov 3, 2018, 09:11 AM ISTयुतीबाबत भाजपसोबत कोणतीच चर्चा नाही - उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेय.
Nov 1, 2018, 10:11 PM ISTआर आर पाटील राहिले असते तर अशी वागणूक दिली असती का?
संबंधित लोकप्रतिनिधींना एखाद्या कार्यक्रमाला किंवा पाहणी दौरा, बैठकीला निमंत्रण पाठवणे, हा एक शिष्टाचार असतो.
Oct 31, 2018, 08:43 PM ISTभाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध नोंदवलाय.
Oct 31, 2018, 07:18 PM ISTगोव्यात काँग्रेसच्या प्रयत्नांना भाजपकडून सुरुंग, पण...
सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही १४ आमदार
Oct 17, 2018, 09:25 AM ISTGood News : पीएफच्या व्याजदरात वाढ
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले.
Oct 16, 2018, 10:18 PM ISTदिल्लीवरून हिरवा कंदील आणि फडणवीस सरकारचा खांदेपालट
एखादं जास्तीच खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं
Oct 12, 2018, 08:45 AM ISTपेट्रोलच झालं स्वस्त, केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय
सरकारचा जनतेला थोडासा मोठा दिलासा
Oct 4, 2018, 04:17 PM ISTराज्यातील पटपडताळणी मोहिमेत दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई
महसूल खात्याच्या अधिपत्याखाली पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली.
Sep 27, 2018, 11:00 PM ISTव्हॉटसअपवर भारतात लागणार बॅन?
भारत सरकारनं व्हॉटसअपला मॅसेजेस ट्रॅक करण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं...
Sep 21, 2018, 10:38 AM ISTपंजाब नॅशनल बँकेमध्ये ३ बँकांच्या विलीनीकरणाची शक्यता
आणखी बँकांचं विलीनीकरण करण्याचं पाऊल सरकारनं उचललं आहे.
Sep 20, 2018, 05:16 PM IST'लालबागच्या राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये?'
पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली
Sep 19, 2018, 03:10 PM ISTखाजगी जागांवरील कांदळवनांची जबाबदारीही सरकारचीच - न्यायालय
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील कांदळवने धोक्यात
Sep 18, 2018, 05:05 PM IST