ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
Nov 19, 2024, 02:42 PM ISTNew Govt Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार 5000 रुपये, सरकार सुरु करतंय नवी योजना, लाभ कसा घ्यायचा?
अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशीप योजनेचा (Internship Scheme) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता ही योजना सुरु कऱण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Sep 29, 2024, 05:01 PM IST
MPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result
MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती.
Sep 27, 2024, 08:04 AM IST
'जातीमुळे शासकीय नोकरी नाही' कविता राऊतच्या आरोपानंतर सरकार अॅक्शन मोडवर.. घेतला मोठा निर्णय
Kavita Raut : जातीमुळे शासकीय नेतृत्वापासून वंचित ठेवलं गेल्याचा गंभीर आरोप सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवितार राऊतने केला होता. याची गंभीर दखल घेत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला लवकरच सरकारी नोकरी दिली जाणार आहे.
Aug 29, 2024, 08:33 PM IST
Cricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
Aug 29, 2024, 03:34 PM ISTPension News : नोकरदार वर्गानं कृपया लक्ष द्यावं... पेन्शन योजनेसंदर्भातील नव्या अपडेटकडे दुर्लक्ष नको
Pension News : राज्य शासनाच्या वतीनं निवृत्तीवेतन अर्थात पेन्शनसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Aug 29, 2024, 09:29 AM IST
Railway : रेल्वेत हजाराहून अधिक पदांवर भरती; शेवटची तारीख आणि संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. रेल्वे भरती बोर्डाकडून एक भरती नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पदांची भरती आहे.
Aug 22, 2024, 12:28 PM ISTIAS, IPSपेक्षा जास्त पगार देणाऱ्या 10 सरकारी नोकऱ्या
भारतीय वन सेवेत अधिकाऱ्यांना सुरुवातीचा पगार 56 हजार 100, रु. पर्यंत असतो. तो वाढत जाऊन पुढे 2 लाख 25 हजारपर्यंत जातो. SSC CGL नोकरी निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.सहाय्यक प्राध्यापकाला 57 हजार 700 रुपयांपासून पगार सुरु होतो. ते 1 लाख 82 हजार 400 रुपयांपर्यंत मिळतो.PSUs वेतन संरचनेत इंजिनीअर्सना E2 ग्रेडनुसार पगार मिळतो. 50 हजार ते 1 लाख 60 हजार आणि इतर भत्ते असा पगार त्यांना दिला जातो.सरकारी रुग्णालयातील ज्युनिअर रेसिडंट्सना मिळणारा सुरुवातीता पगार हा 52 हजार ते 53 हजारपर्यंत असतो. भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच यूपीएससी परीक्षेतून आयएफएस अधिकारी,अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना मिळणारा पगार लाखाच्या घरात असतो.
Aug 17, 2024, 03:47 PM IST...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेश
Government Job News: केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बँका, सार्वजनिक उपक्रमाबरोबरच सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना हा नवा नियम लागू होणार आहे.
Jul 7, 2024, 01:21 PM ISTPHOTO: वयाच्या पस्तिशीतही मिळेल सरकारी नोकरी! 'ही' क्षेत्र अजूनही तुमची वाट पाहतायत
Government Jobs After 35 age: वयाच्या पस्तिशीनंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अनेक संधी असतात. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता.
Jun 14, 2024, 02:24 PM ISTGovt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवड
Government Job: डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
May 12, 2024, 03:41 PM ISTआयएएस, आयपीएसपेक्षा जास्त पगार देणाऱ्या 9 सरकारी नोकऱ्या
अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एखाद्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यापेक्षाही चांगला पगार मिळू शकतो.
May 7, 2024, 04:57 PM ISTदहावी-बारावीनंतर 'येथे' मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्ज
दहावी बारावीत उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाणून घेऊया.
May 6, 2024, 02:23 PM ISTबारावीनंतर फार्मसी केलंय? जाणून घ्या सरकारी नोकरीचे पर्याय
फार्मसीमध्ये पदवी मिळवून खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधतात. फार्मसी कोर्स पूर्ण केल्यावर कोणत्या सरकारी नोकरी मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 09:21 PM ISTMPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार असून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Mar 7, 2024, 03:18 PM IST