google

आता गुगल देणार मराठी भाषेतून ही सेवा

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून मराठी माणसांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मराठी जनांना यापुढे गुगलसोबत मराठीत बोलता येणार आहे. तुम्ही मराठीत विचारलेल्या प्रश्नांची गुगल उत्तर देऊ शकणार आहे. आतापर्यंत आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा उपलब्ध होत होती. 

Aug 14, 2017, 08:59 PM IST

गूगलचा डूडलच्या माध्यमातून हिप हॉप म्युझिकला सलाम

गुगलतर्फे वेगवेगळे डूडल बनविले जातात. त्या दिवसाचं महत्व लक्षात घेऊन हे डूडल बनवलं जातं. आजही गुगलतर्फे असंच एक खास डूडल बनविण्यात आलं आहे. 

Aug 11, 2017, 12:47 PM IST

'या' स्ट्रिममधून पदवीधर असाल तर मिळेल गुगलमध्ये नोकरी

 गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरील सर्वाधिक युजर्स हे गुगलचाच वापर करत आहेत.  त्यामुळे गुगलची कमाई अनेकपटींने वाढली आहे. कामाचा व्याप वाढल्याने जगभरातील असंख्यजणांना गुगलच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे.  गुगल जॉब या आपल्या अधिकृत सेक्शनमध्ये गुगल नेहमी जॉब संदर्भातील माहिती देत असते. 

Aug 9, 2017, 05:25 PM IST

बापरे! वय फक्त १६ वर्ष आणि पगार १२ लाख रुपये प्रति महिना

१६ वर्षाच्या एका विद्यार्थ्याला इंटरनेट जायंट गूगलने आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. हर्ष‍ित शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. हर्ष‍ितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 12वीची परिक्षा दिली आणि ऑगस्टमध्ये तो आता अमेरिकेला जाणार आहे. 

Jul 31, 2017, 06:59 PM IST

गुगल आता मच्छर आणणार, आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार

दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे.

Jul 24, 2017, 04:39 PM IST

तुमचा फोन चोरीला गेला तर असा करा फोनमधला डाटा 'डिलीट'!

जवळपास प्रत्येक दिवशी एक-एक नवीन अॅप युझर्ससमोर दाखल होत असतात. काही वेळेला आपण एखादा अॅप इन्स्टॉल करतो आणि नंतर पुन्हा अनइन्स्टॉल करतो.

Jul 22, 2017, 11:21 AM IST

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

Jun 28, 2017, 03:35 PM IST

‘गूगल’ची अशीही बनवाबनवी, २४२ कोटींचा युरो दंड

इंटरनेजच्या जगतात जी माहिती आपल्या तात्काळ हवी असेल तर सगळेच जण गूगलचा वापर करतात. गूगल सर्चमध्ये जो शब्द टाकाल त्याची माहिती काही सेकंदात तुम्हाला उपलब्ध होते. मात्र, गूगलने बनवाबनवी केल्याने त्यांना जबर दंड ठोठावण्यात आलाय. तब्बल २४२ कोटी युरोचा दंड करण्यात आलाय.

Jun 27, 2017, 11:53 PM IST

सावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी

जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं. 

Jun 4, 2017, 06:27 PM IST

...तर गूगल देणार तुम्हाला २ लाख रुपये

जूडी नावाच्या मालवेयरमुळे 3.65 कोटी अँड्राईड फोन प्रभावित झाले आहेत. दो दिवसात गूगलने अँड्रायड ओएसमध्ये बग शोधणाऱ्यास २ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सायबर संरक्षण फर्म चेक पॉइंटनुसार, प्ले स्टोरमधून अनेक मालवेयर अॅप डाऊनलोड केले गेले आहेत.

Jun 4, 2017, 11:07 AM IST

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. पिचाई यांच्या पगाराचे आकडे ऐकून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.

Apr 30, 2017, 10:17 AM IST

जगभरात पिचईंचा पगार सर्वाधिक, महिन्याची कमाई...

जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का.

Apr 29, 2017, 09:54 PM IST

गुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च

गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे. 

Apr 5, 2017, 08:18 PM IST

जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण

जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

Mar 17, 2017, 04:26 PM IST