गूगलवर 'Anti National' टाईप केल्यानंतर दिल्लीतील JNU टॉपवर
काही अडचण आली तर अनेक जण गूगलचा पर्याय निवडतात. आपल्याला हवा असणारा शब्द टाईप केल्यानंतर काही सेकंदात भराभर माहिती पुढे येते. आता 'Anti National' सर्च केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू टॉपला येत आहे. त्यामुळे हा बदनामीचा डाव असल्याचे म्हटले जात आहे.
Mar 25, 2016, 01:51 PM ISTगुगलने केले होळीचे सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 11:36 AM ISTगुगलनं का ठेवलं हे डुडल ?
कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.
Mar 7, 2016, 03:32 PM ISTMoto G (2nd Gen) मध्ये पाच नवीन फिचर, आलं ६.० अँड्रॉइड मार्शमॅलो अपडेट
मोटोरोला या आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय असलेल्या मोटो जी सेकंड जनरेशन फोनसाठी नवीन ६.० अँड्रॉइड मार्शमॅलो अपडेट आणले आहे.
Feb 11, 2016, 07:13 PM ISTसुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ
मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत.
Feb 9, 2016, 12:34 PM ISTया आठ कारणांमुळे गूगल कर्मचारी पार्किंग एरियामध्येच ठोकतात तळ!
काम करण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणून गूगल गेल्या काही वर्षांपासून पहिल्या स्थानांवर राहिलंय. 'गूगल'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात जास्त पगार मिळतो, असंही सांगितलं जातं. पण, असं असलं तरी गूगलचे काही कर्मचारी मात्र गूगलच्या पार्किंग एरियामध्ये राहतात. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे.
Jan 14, 2016, 01:02 PM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM ISTगुगल स्मार्टफोन युजर्सना देणार खूशखबर
ग्राहकांना मोबाइलवरून मॅसेज आणि चॅटिंग करण्यासाठी गुगलही मोबाइल मेसेजिंग अॅप उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचं नाव काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
Dec 26, 2015, 09:43 PM ISTसलग चौथ्या वर्षीय भारतीयांची लाडकी ठरली सनी लिओन
सलग चौथ्या वर्षीय भारतीयांची लाडकी ठरली सनी लिओन
Dec 22, 2015, 01:37 PM ISTदेशातील ग्रामीण भाग इंटरनेट जोडण्याचा गुगलचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:26 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव जगातील टॉप १० गुन्हेगारात- आझम खान
समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी धक्कादायक आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील टॉप १० गुन्हेगारांमध्ये सामील आहे.
Dec 16, 2015, 01:34 PM ISTगुगलचा डुडलच्या माध्यमातून अय्यंगार यांना सलाम
जगप्रसिद्ध योगगुरु बी.के.एस. अय्यंगार यांना गुगलनं डुडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. अय्यंगार यांच्या 97 व्या जयंतीदिनाचं औचित्य साधत गुगलनं होमपेजवर योगाचे डुडल ठेवलंय. यामध्ये गुगलनं अय्यंगार यांना ऍनिमेटेड रुपात योगा करताना दाखवलंय.
Dec 14, 2015, 05:44 PM IST‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.
Dec 12, 2015, 05:15 PM IST'गूगल'कडून 'जीमेल' बंद करण्याची तयारी?
गूगल जीमेल बंद करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारणंही तसंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार गूगल 'इनबॉक्स बाय जीमेल' सर्व्हिसमधून युझर्सना नोटीफाय करतंय की, गूगलने इनबॉक्स या नावाने जीमेल सारखी सेवा सुरू केली आहे, आता जीमेल युझर्स त्यांना इनबॉक्स या सेवेवर रिप्लेस करायचे आहेत.
Dec 7, 2015, 09:37 PM ISTपुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर
पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय.
Nov 24, 2015, 02:39 PM IST