'तेज' - गूगलही देणार डिजिटल पेमेंटचा हा नवा पर्याय
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल पेमेंटला प्राधान्य देण्यात आले.
Sep 14, 2017, 08:25 PM ISTब्लू व्हेल गेमवरुन कोर्टाने फेसबूक, गुगलला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 05:50 PM ISTएक क्लिक करा शौचायल मिळवा
एका क्लिकवर तुम्हाला शौचालयाची माहिती मिळणार आहे. ठाणे महानगर पालिकेने हे करुन दाखवल आहे.
Sep 9, 2017, 12:41 PM ISTभारतीयांसाठी गुगलवर सर्च करणे सोपे करेल 'हे' नवे गुगल फिड !
नवी दिल्ली : भारतीयांसाठी गुगलवर कोणतीही माहिती सर्च करणे सोपे व्हावे यासाठी अॅनरॉईड आणि आयओएससाठी गुगल अॅपमध्ये नवीन फीड फिचर लाँच करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
Sep 8, 2017, 08:09 PM ISTगूगल डूडलच्या माध्यमातून शिक्षकदिनाचे सेलिब्रेशन
गुरू शिवाय कोणतीच गोष्ट साध्य करणं शक्य नाही. त्यामुळे केवळ शाळा, महाविद्यालय नव्हे तर तर संगीत, कला, खेळ अशा विषयांमध्येही नैपुण्य मिळवण्यासाठी गुरूची गरज असते. ज्ञानार्जनाचे महत्त्वपूर्ण काम करणार्या 'गुरू'रूपी व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी शिक्षकदिन साजरा केला जातो.
Sep 5, 2017, 12:41 PM ISTया ७ महत्त्वाच्या बदलांसह युट्युब येणार नव्या ढंगात
एखादी रेसिपी कशी बनवावी इथपासून थेट एखाद्या अॅप्सविषयीच्या फंक्शनबाबत काही अडलं असेल तर थेट युट्युबवर त्याचं चटकन उत्तर मिळतं. म्हणूनच दिवसेंदिवस लोकप्रिय होणार्या गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म 'युट्युब' चा १२ वर्षांनी मेकओव्हर होणार आहे.
Aug 30, 2017, 07:28 PM ISTब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या
ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.
Aug 28, 2017, 10:41 PM ISTफेसबुक, गुगल, याहूला 'ब्लू व्हेल' खेळासंबंधी कोर्टाची 'ही' नवी नोटीस !
ब्लू व्हेल या जीवघेण्या खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
Aug 22, 2017, 08:08 PM ISTया नव्या सुविधेसाठी ओला आणि गुगलमध्ये झाला करार !
अवघ्या एका क्लिकवर दारात रिक्षा- टॅक्सीची सेवा देणारी ओला कॅब दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
Aug 22, 2017, 07:17 PM ISTलो स्पीडमध्ये देखील उत्तम काम करणारं गुगलचं नवं अॅप!
आजकाल कोणतीही शंका असल्यास किंवा कशाही बद्दल माहिती हवी असल्यास आपण पटकन गुगलवर सर्च करतो. पण काही वेळा इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे सर्च करताना अडथळे येतात. पण काळजी करू नका. आता या समस्येचा तोडगा निघाला आहे. कंपनी गुगलचे लाईट व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे.
Aug 21, 2017, 03:15 PM ISTआता गूगल होम स्पीकरवरुन करा फ्री कॉल
तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, आता तुम्ही गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून फ्रीमध्ये कॉल करु शकणार आहात.
Aug 19, 2017, 09:45 PM ISTया '१०' ब्रँड्सने भारतीयांना लावलं याडं
Aug 16, 2017, 08:05 PM ISTगूगल आणि अॅपलला ३०० हून अधिक अॅप्स हटवण्याचे आदेश !
ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अॅप्पलने ३०० हून अधिक अॅप्स बंद केले आहेत.
Aug 16, 2017, 06:19 PM ISTभारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचं अनोखं डुडल
आज देशभरात ७०व्या स्वातंत्र्य दिवसाचा जल्लोष बघायला मिळत आहे. या दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात गुगलने सुद्धा देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
Aug 15, 2017, 09:31 AM IST