google pay

Google Pay वरुन ट्रान्झिक्शन हिस्ट्री कशी हटवायची?

Google Pay Transaction History Delete : गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. डिजिटल पेमेंट वाढल्यापासून गुगल पे नेहमीच वरच्या यादीत आहे. पेटीएम आणि फोन पे प्रमाणे, गुगल पे देखील खूप वापरले जाते.

Feb 26, 2024, 05:05 PM IST

Google Pay बाबत मोठी अपडेट! 'या' देशात लवकरच होणार बंद

Google Pay : गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. हे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 

 

Feb 25, 2024, 05:17 PM IST

Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर

लवकरच आता टाट ग्रुप डिजीटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. लवकरच बाजारात Tata Pay हे App लाँट होणार आहे. 

Jan 3, 2024, 07:32 PM IST

Google Pay, Paytm, Phonepe वापरकर्त्यांची अकाऊंट होणार बंद, पाहा काय असेल कारण?

Google Pay, Phone Pay, Paytm च्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 31 डिसेंबरपासून त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 

Dec 31, 2023, 02:49 PM IST

Google Pay मोबाइल रिचार्जवर गुपचूप आकारतय सर्व्हिस चार्ज, किती रुपये देताय तुमच्या लक्षात येतंय का?

Google Pay Convenience Fee: पेटीएम आणि फोनपे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल रिचार्जसाठी चार्ज करत आहेत. मोबाईल रिचार्जवर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Dec 10, 2023, 06:37 AM IST

दमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या

UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे. 

Nov 22, 2023, 05:14 PM IST

गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या

UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nov 20, 2023, 11:36 AM IST

Google Pay कडून जबरदस्त दिवाळी ऑफर, छोट्याशा कामाच्या बदल्यात मिळणार 501 रुपयाचा आहेर

Google Pay App : गुगल पेवर जबरदस्त दिवाळी ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये 501 रुपयांचा आहेर मिळणार आहे. पण हे मिळवण्यासाठी Gpay App ने काही चॅलेंज दिले आहेत. Google Pay Reward म्हणून हे पैसे मिळणार आहेत. 

Oct 26, 2023, 04:23 PM IST

Google Pay : मित्र देत नाहीत पार्टीच्या बिलाचं कॉन्ट्री? UPI च्या मदतीने अशी करा वसुली

Google Pay Feature : बर्‍याचदा आपण ग्रुपने मित्रांसोबत पार्टी करायला जातो. पण पार्टी झाल्यानंतर काहीजण बिलाचे कॉन्ट्री देयाला विसरतात. पण तुम्ही आता गुगल पे च्या नवीन फीचरमुळे सहज मित्रांकडून बाकी रक्कम वसूल करु शकतात. 

Jun 26, 2023, 04:27 PM IST

Google Pay चा वापर आता डेबिट कार्डशिवाय आधार कार्ड नंबरने, पाहा सोप्या स्टेप्स

Google Pay with Aadhar Card :  सध्या आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. GPay चा वापर वाढला आहे. छोट्या दुकानदारासह मॉलमध्ये आपण UPI पेमेंट करतो. आता Google Pay चा वापर करताना तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आधार कार्ड नंबरनेही Google Pay वापरता येणार आहे.

Jun 9, 2023, 04:09 PM IST

आता Debit Card ची गरज नाही, आधार कार्डने करा Google Pay, कसं ते जाणून घ्या...

Google Pay :  कोणतीही गोष्ट खरेदी करायची म्हटलं की आपण पेमेंट करताना गुगल पे चा वापर करतो. अशावेळी 5 रुपयांचा व्यवहार असो किंवा हजारोंचा खर्च आपण गुगल पे वरुन पेमेंट करतो. आता याच गुगल पे संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. 

Jun 8, 2023, 03:26 PM IST

Google Pay वर मिळणार 2 लाखांपर्यंत कर्ज, कसं ते जाणून घ्या...

Google Pay Loan : तुम्ही जर गुगल पे वापर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा....

May 16, 2023, 04:49 PM IST

UPI Transaction करताना पैसे गायब? काळजी करू नका, वापरा 'ही' सोपी ट्रिक!

UPI Payment Recovery Tips: काही प्रोसेस करून तुम्ही पैसे पुन्हा तुमच्या खात्यात (Bank Account) रिफंड करू शकता. याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया...

May 11, 2023, 05:48 PM IST

गूगलची नवीन बँकिंग सेवा, आता हॅकिंगचे नो टेन्शन ! G pay साठी ही सुविधा

Google ची UPI आधारित पेमेंट सेवा Google Pay ही डिजिटल व्यवहारांसाठी लोकप्रिय आहे. आता कंपनी पेमेंट ऑथेंटिकेशनसाठी अधिक सोयी-सुविधा आपल्या सेवेत जोडत आहे. याचा लाभ हा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे सुरक्षित पेमेंट करता येणार आहे. 

May 4, 2023, 08:10 AM IST
Have thousands of rupees accumulated in your Google Pay PT44S

तुमच्या गुगल पे मध्ये हजारो रुपये जमा झालेत का?

Have thousands of rupees accumulated in your Google Pay

Apr 12, 2023, 08:50 PM IST