google pay

UPI Payment Limit : यूपीआयद्वारे एका वेळी किती रक्कम ट्रान्सफर करता येते?

यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची (UPI Payment Limit) कटकट राहिली नाही. तसेच पाकिट ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे बहुतांश जण यूपीआयचा वापर करतात.

 

Oct 11, 2022, 06:41 PM IST

बिटकॉइनला e-RUPI देणार टक्कर, भारतात डिजीटल चलनाचा मार्ग मोकळा

e-RUPI : भारतात येणार नवं डिजीटल चलन

Oct 9, 2022, 11:53 PM IST

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम

UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

Oct 6, 2022, 09:02 AM IST

GPay करताना आताही मिळवू शकता Cashback! पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा

देशात गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दुकानं, भाजी मार्केट, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि इतर ठिकाणी डिजिटल पेमेंटचा वापर होत आहे.

Sep 30, 2022, 12:37 PM IST

Google Pay, Paytm सारखे UPI वापर असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक झालीच समजा

UPI व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एक चुकी तुमचं मोठं नुकसान करू शकते. 

Aug 29, 2022, 01:06 PM IST
The central government has made it clear that no fee will be charged on digital payments PT57S

Video | डिजीटल पेमेंट वर शुल्क आकारले जाणार नाही केंद्र सरकारने केले स्पष्ट

Some news had surfaced that the central government was taking a decision to levy charges on digital transactions. The central government has clarified that no such charges will be levied in this matter.

Aug 22, 2022, 08:20 AM IST

Google Pay आणि PhonePe वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान

UPI च्या माध्यमातून गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI हा देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय आहे. 

Aug 3, 2022, 05:18 PM IST

PhonePe, Google Pay वापरताना तुम्ही 'ही' चूक करत तर नाही ना? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

तुमच्या एका चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 

Aug 1, 2022, 11:25 AM IST

खरेदी करायचीये? मग Amazon हा सेल तुमच्यासाठीच... जाणून घ्या अमॅझॉनच्या नव्या ऑफरबद्दल

Amazon Prime Day Sale 2022 : आज आम्ही तुम्हाला ऑफर्सबद्दल नाही तर अशा काही टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही सर्वोत्तम ऑफरचा लाभ घेऊ शकाल आणि खूपसाऱ्या पैशांची बचत देखील करू शकता.

Jul 20, 2022, 08:15 PM IST

आता विना INTERNET पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या

आता तुम्हाला विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे. 

Jun 30, 2022, 03:10 PM IST

Google Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Jun 8, 2022, 06:07 PM IST

Google या युजर्सच्या खात्यात थेट 201 रुपये ट्रान्सफर करणार, कसं ते जाणून घ्या

गुगल पे हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे. गुगल पे कायम आकर्षक ऑफरमुळे युजर्संना आकर्षित करत असते. 

Jun 6, 2022, 07:17 PM IST

Google Pay ने करा हजारोंची कमाई; अनेकांसाठी ठरतोय पार्ट टाईम बिझनेस

देशात गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये भरमसाठ वाढ झालीय. 

May 20, 2022, 08:57 PM IST

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु या दोघांपैकी कोणते वैशिष्ट्य वापरणे जास्त चांगले आणि फायद्याचे आहे?

Feb 22, 2022, 03:26 PM IST