google app

Google App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय

तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.

Nov 2, 2022, 07:46 PM IST

Google Play वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, हे App बंद होणार

गुगल प्लेमधील तुम्हीपण हे अॅप वापरता का? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Feb 7, 2021, 05:33 PM IST

लगेच डिलीट करुन टाका हे ४२ अॅप

जर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Dec 4, 2017, 01:20 PM IST

गूगलच्या 'पर्सन फाईंडर'ची जम्मू पूरग्रस्तांना मदत!

जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.

Sep 10, 2014, 03:48 PM IST