good news

आता पुरूषांप्रमाणे महिलाही करू शकणार उभे राहून मूत्र-विसर्जन

 माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांच्या मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर बाजू मारत आहे. पण हायजीन आणि महिलांच्या मुताऱ्यांची संख्याची कमतरता पाहता, महिलांना खूप अडचणींनना सामोरे जावे लागते. 

Jul 23, 2015, 05:04 PM IST

लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर

रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे  कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे. 

Jul 9, 2015, 02:49 PM IST

प्रवास सवलत : सरकारी कर्मचारी कुटुंबासाठी खूशखबर

राज्य सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना एक खूशखबर दिलेय. सरकारी कर्मचार्‍यांच्या मिळणार्‍या प्रवास सवलतीत पती-पत्नी आणि मुलांबरोबरच आता आईवडील आणि अन्य अवलंबून असलेल्या नातेवाईकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक पिकनिकवर जाण्याचा आनंद या कर्मचार्‍यांना घेता येणार आहे.

Jun 4, 2015, 09:31 AM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Apr 9, 2015, 11:38 AM IST

कोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा

 विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. 

Mar 2, 2015, 04:23 PM IST

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

Feb 10, 2015, 09:01 AM IST

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

मुंबईतल्या ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही शेअर टॅक्सीनं रोज प्रवास करत असाल तर ड्रायव्हर शेजारची सीट हक्कानं मागा. कारण आजपासून ड्रायव्हर शेजारची सीट ही महिलांसाठी राखीव आहे.

Feb 9, 2015, 10:18 PM IST

पोलिसांसाठी 'दुप्पट' आनंदाची बातमी

पोलिसांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही घोषणा केली.

Jan 18, 2015, 09:57 PM IST

पुणेकरांना नववर्ष सेलिब्रेशनसाठी खुशखबर

 नववर्षाचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे, सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्‍लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र, हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. 

Dec 28, 2014, 08:08 PM IST