नोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी
नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय.
Dec 15, 2016, 01:54 PM ISTमुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.
Dec 8, 2016, 10:50 PM ISTसर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर राबवणार
आतापर्यंत आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांसाठी अशाप्रकारच्या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत होतं.
Dec 2, 2016, 08:26 PM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. आता केवळ फक्त फॉर्म भरले तरी चालणार आहे.
Nov 15, 2016, 10:18 PM ISTइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर
मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली.
Nov 14, 2016, 10:03 PM ISTगुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
Nov 13, 2016, 09:19 PM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:59 PM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर
वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फे-या आणि डब्ब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आल्यात. त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्ब्याच्या चौदा फे-या वाढवण्यात येणार आहेत.
Nov 6, 2016, 10:41 AM ISTकंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर आनंदाची बातमी
कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिली आहे. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Oct 29, 2016, 09:37 AM ISTपुण्याला कधी जाणे असणार सोयीस्कर ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2016, 09:35 PM ISTपुणे - नागपूर दरम्यान रेल्वेच्या 10 विशेष गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2016, 07:09 PM ISTनाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय.
Oct 16, 2016, 04:16 PM ISTलातूरकरांसाठी १० वर्षांनंतर गुडन्यूज
शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले. मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे.
Sep 27, 2016, 10:49 AM ISTबेस्टचे तिकीट आता मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:55 PM ISTमध्य रेल्वेची खुषखबर, दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासीयांसाठी खुषखबर आहे. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे.
Sep 13, 2016, 04:07 PM IST