नववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त
केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.
Dec 31, 2015, 08:27 PM ISTलोकल प्रवासी मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज....
मध्य रेल्वे प्रशासन लोकलच्या फेऱ्या वाढवणार आहे. तब्बल 40 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय.
Dec 11, 2015, 08:11 PM ISTएमएमआरडीएतील नागरिकांसाठी फडणवीस सरकारची खुशखबर
मुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Nov 30, 2015, 04:40 PM ISTमहापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर....
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आलीय.
Oct 23, 2015, 10:22 PM ISTसरकारी महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रसुती रजा मिळणार, पहिली अट रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 08:59 PM ISTसातवा वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर
सातवा वेतन आयोग लवकरच आपला रिपोर्ट केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सोपवणार आहे. आयोगाशाची शिफारस लागू झाल्यानंतर जवळ-जवळ ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच ५५ लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे. आयोगाचा कार्यकाळ मागील महिन्यात वाढवण्यात आला होता.
Sep 24, 2015, 11:33 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2015, 10:04 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 01:45 PM ISTबेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात
गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.
Sep 15, 2015, 02:12 PM ISTघरकामगारांना अच्छे दिन.. चर्चा रूपा कुलकर्णी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 07:08 PM ISTदेशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
Aug 17, 2015, 12:06 PM ISTदेशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
Aug 16, 2015, 07:52 PM ISTदोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात.
Aug 13, 2015, 11:22 PM IST