मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
Jun 21, 2017, 04:02 PM ISTशेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे ३ रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 19, 2017, 04:45 PM ISTरेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!
रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.
Jun 2, 2017, 06:07 PM ISTऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा
दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय.
May 25, 2017, 09:44 AM ISTतूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आणली दिल्लीतून खुशखबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नक्षलवाद विरोधी परिषदेत उपस्थिती लावली तर तूरडाळ संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली.
May 8, 2017, 11:00 PM ISTमोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.
May 8, 2017, 09:03 AM ISTजिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज
रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.
Apr 10, 2017, 04:16 PM ISTGood News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ
सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 7, 2017, 11:31 PM ISTगुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
Apr 1, 2017, 09:11 AM ISTमेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2017, 03:10 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु
दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.
Mar 17, 2017, 09:00 AM ISTGood News : जनधन खाते आहे का! तुम्हाला मिळणार हा लाभ?
तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2017, 10:10 AM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव
जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.
Jan 19, 2017, 02:05 PM ISTपुणेकरांसाठी 'मेट्रो'ची खुशखबर...
पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झालीय. वनाज ते रामवाडी या टप्प्यातील तीन किलोमीटर मार्गाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आलाय.
Dec 30, 2016, 06:42 PM IST