Good News ! ३१ मार्चपर्यंत करू शकता पॅन आधारसोबत लिंक
सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली असून थोडं टेन्शन कमी केलं आहे.
Dec 8, 2017, 06:22 PM ISTखुशखबर ! सिनेमागृहात तुम्ही घरचे पदार्थ खाऊ शकता
मल्टीप्लेक्सबाहेरचे पदार्थ, थिएटरचे सुरक्षा रक्षक ताब्यात घेतात, आणि सिनेमा संपल्यानंतर परत करतात. पण त्यांना तसे करण्याचा अधिकार मुळीच नाही.
Dec 7, 2017, 02:33 PM ISTसुखवार्ता । ५ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 12:23 AM ISTपश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, विरार स्थानकातून लोकल
डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे.
Dec 2, 2017, 12:10 PM ISTमुंबई : कर्जमाफीच्या सरकारच्या अश्वासन खौरातीवर विरोधकांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:09 PM ISTचंद्रपुर | ताडोबात सुरू झाली हत्तीवरची सफारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:08 PM ISTराज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी खुशखबर
राज्यातील पोलीस दलासाठी खुशखबर आहे. राज्यातील पोलीसांच्या आहार भत्यात सहा वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ दुप्पटीने असणार आहे.
Nov 3, 2017, 10:08 PM ISTएसबीआयकडून ग्राहकांसाठी खुशखबर, ही सेवा झाली स्वस्त
ऑक्टोबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा कमी केल्यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आणलीये. एसबीआयने ग्राहकांसाठी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना लागणारे चार्ज कमी केलेत.
Oct 26, 2017, 11:50 AM ISTजीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर
जे जीएसटी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
Oct 24, 2017, 02:54 PM ISTविद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिन्ही विद्युत महामंडळाच्या खात्यासाठी बोनस जाहीर झालाय.
Oct 13, 2017, 09:07 PM ISTशालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळणार
Good News For Students Give More Time On Subject Of Sports And Art
Oct 12, 2017, 03:12 PM ISTसर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात.
Oct 12, 2017, 01:09 PM ISTदिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले
Vegetables Getting Expensive In Festival Season
Oct 10, 2017, 08:48 PM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु
रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.
Oct 7, 2017, 12:38 PM ISTमुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज
मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.
Sep 27, 2017, 12:28 PM IST