Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोने चांदीच्या किमतीत होणार वाढ? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Silver Price on 24th April 2023: मे महिना सुरू होताच लग्नसराई सुरु होतील. खरंतर सोन्याचे दागिने म्हणजे प्रत्येक स्त्रीचं प्रेम आणि स्त्रीयांसाठी धन असं समजल जाते. मात्र याच सोने चांदीच्या दरासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Apr 24, 2023, 11:16 AM ISTGold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोने पुन्हा महाग, चांदीच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ
Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे की नाही अशा प्रश्न खरेदीदरांना पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले होते. मात्र आज पुन्हा महागले आहे.
Apr 23, 2023, 10:39 AM ISTGold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याचे दर आजही 60 हजार रूपयांच्या पार (Gold Rate Hike) गेलेले दिसत आहेत. त्यामुळे यावेळीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Trutiya 2023) आपल्याला सोन खरेदी करायची चांगली संधी प्राप्त झाली आहे. आज 20 एप्रिलला सोन्याचे दर (Gold Price Today) हे घसरलेले दिसत आहेत.
Apr 20, 2023, 12:07 PM ISTGold Price Today: येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त की महाग? आजचे दर जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याचे दर आजही जैसे थे असेच (Gold Price Changed) आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे 60 हजाराच्या खाली जायचे (Gold Price Hike) नावचं घेत नाहीयेत. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात फारशी वाढही (Gold Price News) नाही आणि घटही नाही. आजचे सोन्याचे दर नक्की काय आहेत? जाणून घ्या.
Apr 16, 2023, 10:08 AM ISTGold Price: सरकारचा मोठा निर्णय ! आता यापुढे घरात इतकेच सोने ठेवू शकाल, अन्यथा...
Gold News : तुम्ही गोल्डमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हा सरकारच्या नियमानुसार घरात जास्त सोने ठेवू शकणार नाही. कारण आता सोने घरी ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. हे नियम काय आहेत, ते जाणून घ्या.
Apr 11, 2023, 07:27 AM ISTGold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर
Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत.
Apr 8, 2023, 11:09 AM ISTGold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Apr 7, 2023, 11:08 AM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, 24 आणि 22 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
Gold Silver Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून सोन-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Apr 6, 2023, 09:16 AM ISTसोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ
Big increase in gold and silver prices again
Apr 5, 2023, 07:55 PM ISTGold Price : सोने खरेदी करण्याची सुर्वणसंधी! महागण्यापूर्वी आताच खरेदी करा, सोन्यात आज इतकी...
Gold Silver Price Today : आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल...
Apr 3, 2023, 09:52 AM ISTGold Price : सोने किमतीत मोठा बदल; चांदी स्वस्त, चेक करा नवे दर
Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.
Apr 1, 2023, 10:40 AM ISTDowry For Sister Wedding: 2 कोटी कॅश, 63 एकर जमीन, 1 किलो सोनं, 14 किलो चांदी अन्...; भावांनी दिलेला हुंडा पाहून डोळे विस्फारतील
Rs 8 Crore On Dowry For Sister Wedding: सोनं, चांदी, कॅशबरोबरच या चार भावांनी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला कोट्यावधी रुपयांची जमीनही दिली आहे. हे लग्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून यापूर्वी गावातील कोणीही इतका हुंडा दिलेला नाही असं गावकरी सांगतात.
Mar 29, 2023, 06:58 PM ISTGudi Padwa Gold Rate: सोनं खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त; जाणून घ्या सोन्याचे आजचे दर
Gudi Padwa 2023 Gold Price Today: आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या (Gold Price Today) किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या (Gold Rartes Gudi Padwa Muhurat) दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत.
Mar 22, 2023, 08:13 AM ISTGold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?
Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही.
Mar 21, 2023, 12:00 PM IST
Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त
Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...
Mar 21, 2023, 09:28 AM IST