RBI देतेय सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया, रिटर्न्स सर्वकाही जाणून घ्या
Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना निश्चित किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळेल. तुमच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम असेल.
Sep 10, 2023, 08:49 AM IST4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत
Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Aug 31, 2023, 11:08 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर
Gold and Silver Prices: 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Aug 19, 2023, 10:42 AM ISTसोनं खरेदी करण्याआधी 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
सोन्याची किंमत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
Jul 18, 2023, 07:40 PM IST
तुमच्या स्मार्टफोनमधलं सोनं बाहेर कसं काढतात? जाणून घ्या
सध्या तुमचा स्मार्टफोन हा तुमच्या इतर गरजांपेक्षा जास्त गरजेचा झाला आहे. या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरले जाणारे डिव्हाईस आहे. लहान असो वा मोठा, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन नक्कीच दिसतो.
Jul 9, 2023, 04:59 PM ISTसोने स्वस्त तर चांदी चकाकली! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा भाव
Gold-Silver Rate Today : आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी वारकरी गर्दी करतात. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीची जोरात खरेदी सुरु असून जर तुम्ही पण सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजे 29 जून 2023 रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली असून चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
Jun 29, 2023, 11:47 AM IST
बाईकवरुन आलेल्या चोराने हिसकावले महिलेच्या कानातले; पकडताच कचाकचा चावून गिळले आणि...
Delhi Crime : दिल्लीच्या न्यू उस्मानपूर भागात घडलेल्या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दागिने मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jun 26, 2023, 11:37 AM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTGold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Jun 24, 2023, 11:02 AM ISTदुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...
Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...
Jun 9, 2023, 03:29 PM ISTCustoms Seizes Rs 42 lakh Gold: गुप्तांगामध्ये लपवून आणलं 42 लाखांचं सोनं; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं अन्...
Customs Seizes Rs 42 lakh Gold: कस्टम एअर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीकडे तब्बल 42 लाखांहून अधिक किंमतीचं सोनं सापडलं.
May 26, 2023, 10:47 AM ISTGold Price Today : सोने-चांदी खरेद करण्याची हीच योग्य वेळ, पाहा तुमच्या राज्यातील आजचे दर
Gold-Silver Price : तुम्ही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने-चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाहा तुमच्याशहरातील आजचे दर..
May 22, 2023, 10:45 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Gold Price Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 तोळ्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील?
May 18, 2023, 10:24 AM ISTGold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर
Gold - Silver Price Today : गेल्या आठवड्याभरात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आज सोने-चांदी स्वस्त झाले ते जाणून घेऊया...
May 15, 2023, 12:13 PM ISTGold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे पाहा किती आहेत दर
Gold Price Today 14th May: सोन्याच्या दरात या महिन्यापासून मोठी चढउतार पाहायला मिळते आहे, असं निरिक्षण आहे. त्यातून सोन्याचे भाव (Gold Price Hike) हे वधारले आहे. सोनं हे 60 हजारापार पोहचले आहे. तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला अधिकीचे (What is gold price today) पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की आजचे सोन्याचे दर नक्की किती आहेत.
May 14, 2023, 11:02 AM IST