अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्याला झळाळी; जळगावात सोन्याच्या दरात वाढ
Gold Rate hiked before Akshaya Tritiya
May 8, 2024, 08:05 PM ISTअक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं! चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. पण अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं आहे.
May 8, 2024, 04:22 PM IST
ठाण्यातील 'शिंदेंचा कार्यकर्ता' त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..
Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून तो थक्क करणार आहे. त्यांच्याकडे किती सोनं आहे, गाड्या आहेत, घरं आहेत पाहूयात...
May 6, 2024, 04:23 PM ISTश्रीमंतीच श्रीमंती! जगातील 'या' 10 देशांकडे आहे सर्वाधिक सोनं
Which country has largest Gold Reserves : जर्मनीच्या Statista या कंपनीनं दिलेल्या आकडेवारीनुसार 2023 मधील सर्वाधिक गोल्ड रिझर्व असणाऱ्या यादीत खालील देशांचा समावेश आहे.
May 3, 2024, 05:28 PM ISTसोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
May 2, 2024, 01:02 PM ISTहिऱ्यांची शेती, शोधून सापडणारे मोती; 800 वर्षांपूर्वी असा होता भारत
Indian History : 800 वर्षांपूर्वी कसा होता भारत? इतिहास जाणून घ्या
Apr 30, 2024, 04:02 PM IST1 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत 4658 कोटी रुपये जप्त, निवडणूक आयोगाकडून 75 वर्षातील सर्वात मोठी जप्ती
Election Commission Seized Record Breaking Funds
Apr 16, 2024, 12:25 PM ISTसोन्याच्या दराने गाठला उच्चांक, प्रति तोळा 72 हजार 500 रुपयांवर
Gold Expert On Gold At Record High Price
Apr 4, 2024, 06:40 PM ISTGold Rate : सोन्याचे दर 70 हजार पार; 24 तासांत 2 हजारांची दरवाढ
Review On Gold Rate Hike To 70000 Mark
Mar 29, 2024, 03:15 PM ISTसोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी
How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.
Feb 11, 2024, 06:06 PM ISTचुकूनही 'या' दिवशी करु नका सोन्याची खरेदी, अन्यथा...
सोने खरेदीसाठी ठराविक मुहुर्तांप्रमाणे काही वारही ठरलेले असतात.
Feb 1, 2024, 07:24 PM ISTGold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
Jan 23, 2024, 10:03 AM ISTदुबईतून भारतात किती सोनं आणता येतं?
दुबईत गेल्यावर अनेकजण सोने खरेदीला अधिक प्राधान्य देतात. पण दुबईतून तुम्हाला किती तोळे सोनं भारतात आणता येतं? याची तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया.
Jan 16, 2024, 11:06 PM ISTसोनं आणि चांदी कोणी घालू नये?
भारतीय संस्कृतीत महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी आणि सोनं परिधान करणे काही लोकांसाठी फायदेशीर आणि काही लोकांसाठी घातक ठरतात.
Jan 8, 2024, 04:43 PM IST