gold

Gold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे

Dec 10, 2022, 04:11 PM IST

Gold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी

Gold Mine In Sindhudurg : चंद्रपुरात सोन्याच्या (Gold) दोन खाणी असल्याचा केंद्रीय खनीकर्म विभागाचा अहवाल समोर आला आहे. तसेच सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणींसाठी चाचणी सुरु आहे.

Dec 2, 2022, 11:15 AM IST

खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Rate :  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या 

Nov 23, 2022, 10:16 AM IST

लग्नाची तयारी करणाऱ्यांना झटका! सोनं दीड हजार रुपयांनी महागलं

दिवाळीनंतर सोनं 1500 रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा भाव 52, 500 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे.

Nov 14, 2022, 08:08 PM IST

Gold : सोन्याची शुद्धता कशी ओळखायची?

24, 22 आणि 18 कॅरेट म्हणजे काय?

Nov 13, 2022, 04:39 PM IST

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.

Nov 13, 2022, 08:11 AM IST

Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं

तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे

Nov 5, 2022, 02:10 PM IST