सोने-चांदीचा सध्याचा दर काय आहे?
जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण आणि अलंकार, दागिणे बनविणाऱ्यांची मागणी तसेच स्थानिक ग्राहकांची मागणी कमी यामुळे दिल्लीत सरापा बाजारात सोनेच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली. सोनेचा दर २९,८०० प्रति १० ग्रॅमला होता.
Apr 23, 2016, 10:49 PM ISTसराफांचा संप अखेर मागे
गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय.
Apr 12, 2016, 07:56 AM ISTसराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले
सराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले
Apr 8, 2016, 08:28 PM ISTगुढीपाडव्याला सोने खरेदीचा योग नाही
Apr 7, 2016, 03:18 PM ISTमुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय.
Apr 7, 2016, 02:17 PM ISTवायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!
वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.
Mar 30, 2016, 05:07 PM ISTखुशखबर! सोन्याच्या किंमती घसरल्या
जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाल्याने भारतात ही सोन्याच्या किंमतीमध्ये कमी झाल्या आहेत.
Mar 28, 2016, 04:25 PM ISTसोन्याच्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्यांना नवी मुंबई पोलिसांची अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 11:07 AM ISTसराफांनी सोन्या-चांदीच्या दुकानात विकली भाजी
सराफांनी सोन्या-चांदीच्या दुकानात विकली भाजी
Mar 16, 2016, 10:15 AM ISTसोने दरात पुन्हा घसरण
सोने सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Mar 9, 2016, 03:01 PM ISTसोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण
सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.
Feb 23, 2016, 05:32 PM ISTसोनंही घसरलं, चांदीही स्वस्त
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.
Feb 15, 2016, 10:21 PM IST