gold

एअर इंडियाच्या विमानात सापडलं २.५० किलो सोनं

गोवा-दुबई या एअर इंडियाच्या विमानात २.५० किलो सोनं सापडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सोनं विमानाच्या टॉयलेटमध्ये सापडलं आहे. याची किंमत जवळपास ७० लाख रुपये आहे.

Aug 29, 2016, 01:40 PM IST

पासवर्ड श्रीमंतीचा : सोन्यामध्ये आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

सोन्यामध्ये आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

Aug 28, 2016, 06:34 PM IST

सोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?

सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. 

Aug 26, 2016, 01:40 PM IST

सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली

सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे.

Aug 20, 2016, 01:44 PM IST

सिंधू आणि गोल्डमध्ये एक अडथळा

पी व्ही सिंधू हिने फायनलमध्ये धडक मारून सिव्हल मेडल फिक्स केले असले तरी गोल्ड आणि सिंधू यांच्यात एक मोठा अडथळा आहे. तो म्हणजे  कोरोलिना मारिन

Aug 18, 2016, 09:49 PM IST

मुंबई चोरुन आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त

चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.

Aug 18, 2016, 02:52 PM IST

पद्मनाभ मंदिरातील तब्बल 776 किलो सोने गायब

केरळमधल्या पद्मनाभ मंदिरातलं तब्बल 776 किलो सोनं गायब असल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हंटलंय. या सोन्याची किंमत 186 कोटी रुपये इतकी आहे. 

Aug 16, 2016, 11:57 AM IST

सोनं-चांदीच्या भावामध्ये घसरण

जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे. 

Aug 8, 2016, 08:07 PM IST

खुशखबर, सोने झाले स्वस्त

 वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे. 

Jul 8, 2016, 09:32 PM IST

सोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट

सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.

Jul 7, 2016, 06:16 PM IST

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Jun 28, 2016, 10:18 PM IST

सोने-चांदीच्या किंमती घसरल्या

विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.

Jun 20, 2016, 07:12 PM IST