gold rate

Gold price today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या काय आहे भाव

कोरोना काळात गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीकडे कल वाढला आहे. 

Aug 26, 2020, 11:40 AM IST

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या दरम्यान मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा भाव 236 रुपयांनी घसरला. त्यामुळे MCXवर सोन्याचा दर 51,780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचा भाव 860 रुपयांनी कमी झाला असून चांदीचा भाव 66,207 रुपये प्रति किलो इतका आहे.

Aug 24, 2020, 05:06 PM IST

Gold Price Today : सोन्याचे दर ७३० रूपयांनी वधारले

चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. 

 

 

Aug 15, 2020, 01:09 PM IST

सोने आणि चांदी दरात मोठी घसरण, घसरण पुढेही सुरुच राहण्याची शक्यता

आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.  

Aug 12, 2020, 11:06 AM IST

Gold Rate: सोन्याच्या दरांची प्रति तोळा 60 हजारांकडे वाटचाल

सोन्याचे भाव आकाशाला भिडत आहेत.

Aug 6, 2020, 04:55 PM IST

सोन्याचे दर विक्रमी उंचीवर; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

 सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Jul 22, 2020, 10:41 AM IST

सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण; जाणून घ्या काय आहेत दर

'...तर 2020च्या अखेरीस सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात'

Jul 6, 2020, 04:59 PM IST

सोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Jun 22, 2020, 02:17 PM IST

सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव

आज 8 जूनपासून सराफा बाजार सुरु होताच...

Jun 8, 2020, 02:38 PM IST

सोन्या-चांदीची दुकानं ७० दिवसांनंतर सुरु; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते.

Jun 2, 2020, 06:24 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

सोनं दरात सोमवारी वाढीची नोंद झाली.

Jun 1, 2020, 01:46 PM IST

सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

लॉकडाउन 3 मध्ये सोने-चांदीचा दर कमी झाला आहे. 

May 5, 2020, 06:57 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.

Apr 7, 2020, 05:50 PM IST

सोन्याचे भाव गगनाला भिडणार? सगळे रेकॉर्ड तुटणार?

 या सर्व परिस्थितीत सोन्याला आणखी झळाळी येण्याची शक्यता आहे.

Mar 31, 2020, 05:59 PM IST