नाशिक: सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार! अपघातापूर्वीचं Video Status समोर
Nashik Mumbai Highway Dwarka Accident: रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये सहा जणांनी प्राण गमावले.
Jan 13, 2025, 08:21 AM ISTसंपूर्ण देश दिवाळी साजरी करत असतानाच राहुल गांधींचं हे काय चाललंय? 'ते' 8 फोटो Viral
Rahul Gandhi Photos Went Viral: एकीकडे संपूर्ण जग दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच सोशल मीडियावर राहुल गांधींचे काही फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पण नेमकं राहुल गांधी दिवाळीत हे काय करत आहेत? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Nov 1, 2024, 03:23 PM ISTभारत 46 वर All Out होणार हे 'या' खेळाडूला 10 वर्षांपूर्वीच ठाऊक होतं? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
Bengaluru Test Vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामधील दुसरा दिवस भारतासाठी फारच धक्कादायक ठरला. भारतीय संघाला साधा 50 ची धावसंख्याही गाठता आली नाही.
Oct 18, 2024, 08:07 AM IST'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान
Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 12, 2024, 09:37 AM ISTVideo: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा
PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 12, 2024, 08:54 AM IST'शतकापेक्षा नमाज पठण करुन...'; भारतीय क्रिकेटरच्या विधानाने उंचावल्या भुवया! 8.40 कोटी, धोनी कनेक्शन
Namaz And Scoring Century: हा क्रिकेटपटू कायमच त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र तब्बल 8 कोटींहून अधिक रक्कम मोजून संघात स्थान दिलेल्या खेळाडूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानानने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Sep 3, 2024, 10:54 AM IST'नीरजला माझा एवढाच मेसेज आहे की, आपली...'; ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या पाकिस्तानी नदीमचा Video
Arshad Nadeem Message To Neeraj Chopra: पाकिस्तानच्या नदीमने भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. सलग दोन सुवर्णपदकं जिंकण्याचं नीरज चोप्राचं स्वप्न यामुळे भंग पावलं.
Aug 10, 2024, 09:03 AM ISTचाहत्याने मिठी मारल्याने प्रसिद्ध गायकाचा मृत्यू! Live कॉन्सर्टमधील मृत्यूपूर्वीचा Video Viral
Famous Singer Dies By Shock: सोशल मीडियावरील त्याची या कॉन्सर्टमधील शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली असून मृत्यूच्या काही मिनिटं आधी शूट केलेला व्हिडीओही यात आहे.
Jul 26, 2024, 10:50 AM ISTपूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Video
IAS Pooja Khedkar Mother Viral Video: मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
Jul 12, 2024, 11:36 AM ISTPM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'
Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: मराठमोळ्या अभिनेत्यालाही या नेत्याची भूरळ पडली असून त्याने या नेत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Jul 7, 2024, 05:00 PM ISTगंडा घालणाऱ्यालाच गंडवलं! स्कॅमरनेच पाठवले पैसे; WhatsApp स्क्रीनशॉट्स पाहून व्हाल इम्प्रेस
Scammer Got Scammed: या व्यक्तीने शेअर केलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी त्याने वापरलेली युक्ती फारच भन्नाट असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.
Jul 6, 2024, 04:12 PM ISTप्रेम म्हणावं की वेडेपणा! लेकीच्या शाळेची फी भरली नाही पण धोनीला पाहण्यासाठी केला 64 हजारांचा खर्च
MS Dhoni Fan Viral Video : महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. मात्र, हद्द पार करणं म्हणजे काय? याचं उदाहरण पहायला मिळालं आहे. नेमकं काय झालं? पाहा
Apr 13, 2024, 04:47 PM ISTविराटशी पंगा घेणाऱ्याकडून शोएब मलिक बोल्ड; नवऱ्याच्या विकेटनंतर पत्नीचा Video Viral
Pakistan Super League Viral Video: शोएब मलिक सामना जिंकून देईल अशी अपेक्षा संघाच्या चाहत्यांना होती. सामन्याची स्थिती पाहिल्यास सामाना शोएबच्या संघानं सहज जिंकला असता अशी स्थिती होती. मात्र घडलं काहीतरी वेगळेच.
Mar 13, 2024, 12:43 PM ISTबॅनरवर P चा B झाल्याने मुख्यमंत्र्यांची नाचक्की; निघाला भलताच अर्थ! समर्थकांमुळेच ट्रोल
Bride of Tamil Nadu Banner Of CM Goes Viral: काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या जाहिरातीमध्ये भारताच्या इस्रोची यानं दाखवण्याऐवजी चिनी रॉकेट्सचा फोटो छापल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. असं असतानाच आता हा प्रकार समोर आला आहे.
Mar 6, 2024, 10:13 AM IST'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'
Anand Mahindra Reply Goes Viral: आनंद महिंद्रांकडे या तरुणाने केलेली मागणी आणि त्यामागील कारण ऐकून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे अशा कारणासाठी मागणी करायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.
Dec 27, 2023, 02:45 PM IST