glenn phillips

T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे. 

Apr 29, 2024, 10:32 AM IST

IND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप

IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Nov 15, 2023, 03:31 PM IST

आणि म्हणे पाकिस्तानचा प्रमुख बॉलर, शाहीन आफ्रिदीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला. यात पाकिस्तानचा प्रमुक गोलंदाज शाहिन शाह (Shaheen Shah Afridi) आफ्रिदीही सुटला नाही.

Nov 4, 2023, 05:46 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता. 

Jan 29, 2023, 11:28 PM IST

IND vs NZ 3rd T20: एकच सामना जिंकला, तरीही टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय कसा?

IND vs NZ 3rd T20: रोहित- विराट शिवाय हार्दिक पंड्याने 'करून दाखवलं', टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचला तरी कसा? 

Nov 22, 2022, 06:23 PM IST

'स्वप्नात मी सुर्यकुमारसारखा...', टी-20 वर्ल्ड कपमध्ये शतक मारूनही त्याला सुर्याचंच भारी कौतुक!

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! टी-20 वर्ल्ड कप संपला तरी सुर्यकुमारचा जलवा कायम!

Nov 19, 2022, 11:27 PM IST

किंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!

T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.

Nov 14, 2022, 06:40 PM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

मस्तच! मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं, फिलिप्सने दिलं दाखवून Video व्हायरल!

काय सांगता! बॅट्समनची मंकडिंग रनआउट होण्याची चिंता मिटली? तुम्हीच पाहा व्हिडीओ

Oct 29, 2022, 08:55 PM IST

वादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!

न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!

Oct 29, 2022, 07:01 PM IST