gionee

१६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्यासह जिओनीचा नवा स्मार्टफोन

जिओनीने नवा S10 Lite हा स्मार्टफोन लाँच केलाय. मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Gionee S10 मधील व्हेरिएंट आहे. कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी ठेवलीये. हा फोन गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. 

Dec 24, 2017, 04:30 PM IST

Gionee ने एकत्र लॉन्‍च केले ६ शानदार स्‍मार्टफोन

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 आणि Gionee M7 मिनी, Gionee S11, Gionee S11s, Gionee F6 यांचा समावेश आहे. 

Nov 27, 2017, 04:18 PM IST

धमाका! १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्वर ३ हजारांची सूट

लवकरच उत्सवाला सुरूवात होणार आहे. अशातच जिओनी इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर घेऊन आले आहेत. कंपनीने त्याच्या एका जबरदस्त स्मार्टफोनच्या किंमतीत ३ हजार रूपयांची कपात केली आहे.

Sep 14, 2017, 03:42 PM IST

20 मेगापिक्सल सेल्फी कॅमे-यासोबत लाँच झाला जिओनीचा नवा फोन

जिओनी इंडिया मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जिओनी ए1 लाईट फोन लाँच केला असून यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी  देण्यात आली आहे.

Aug 27, 2017, 04:22 PM IST

मोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा

स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. 

Aug 16, 2017, 07:41 PM IST

जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट  पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. 

Feb 2, 2016, 09:11 AM IST

जिओनीनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन Elife S7

हैदराबादमध्ये चायनीज कंपनी जिओनीनं आपला सर्वात स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन Elife S7 काल एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन केवळ ५.५mm जाडीचा आहे. फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. जो एका आठवड्याच्या आत व्हाइट, ब्लॅक आणि निळ्या रंगासोबत बाजारात उपलब्ध असेल. हा फोन जिओनीनं मार्चमध्ये झालेल्या MWC2015मध्ये लॉन्च केला होता. 

Apr 6, 2015, 11:14 AM IST

जिओनीचा नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' लॉन्च

मोबाईल निर्माता कंपनी जिओनी इंडियानं आपला नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' भारतीय बाजारात उतरवलाय. 

Sep 30, 2014, 07:43 AM IST

जियोनीचा सर्वात हलक्या वजनाचा CTRL V5 स्मार्टफोन

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी चीनी कंपनी जियोनीने एक शानदार आणि वजनाने हलका असा ड्युयल सिम स्मार्टफोन CTRL V5 बाजारात आणला आहे.

Apr 30, 2014, 06:31 PM IST

भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात स्लीम फोन

जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लीम फोन भारतात लॉन्च झाला. चीनची कंपनी जियोनीने गोवामध्ये या सुंदर फोनला बाजारात आणले. हा फोन आहे जियोनी ईलाइफ एस ५.५ याची किंमत २२ हजार ९९९ आहे.

Mar 31, 2014, 07:05 PM IST

जीओनीचा स्मार्टफोन ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ लॉन्च

चायना मोबाईल बाजारपेठेत ‘जीओनी ईलाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बाजापेठेत १८,९९९ रुपये इतकी किमंत निर्धारीत करण्यात आलीय.

Dec 25, 2013, 06:01 PM IST