मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय.
Dec 24, 2016, 10:45 PM IST...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं
औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.
Dec 15, 2016, 02:30 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!
भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय.
Dec 13, 2016, 04:58 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
Oct 27, 2016, 04:19 PM ISTदिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.
Oct 23, 2016, 02:05 PM ISTनिर्वाणा ग्रुपकडून रक्षा बंधनची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 01:54 PM ISTमोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट
मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट
Jun 29, 2016, 07:29 PM IST'सलमाननं 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट दिला नाही'
नुकतंच लग्न झालेल्या बिपाशा बासूला सलमान खाननं 10 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याच्या चर्चा सुरु होत्या.
Jun 17, 2016, 04:22 PM ISTगर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी....
जगात हातावर मोजणारी मुले आपल्या गलफ्रेंडला नाराज करत असतील, पण तरीही आपल्याला माहित नसताना देखील मुली नाराज होतात. रिलेशनशिप एक्सपर्टनुसार काही गिफ्ट असे पण असतात की ते गलफ्रेंडला दिल्याने तुमचे संबंध घट्ट आणि सुरक्षित राहतात. आणि गलफ्रेंडसुद्धा कधी नाराज होणार नाही.
May 2, 2016, 10:40 AM IST'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं
कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे.
Apr 18, 2016, 04:00 PM ISTसल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट!
सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.
Apr 6, 2016, 10:18 PM ISTक्रिकेटर रवींद्र जडेजाला लग्नापूर्वी सासऱ्याने दिलं ऑडी कार गिफ्ट
भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा १७ एप्रिलपासून आपल्या आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी लग्नाच्या मैदानात उतरणार आहे.
Apr 4, 2016, 10:59 PM ISTनववधूला माहेराकडून शौचालयाचं आंदण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 12:32 PM ISTहॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट
टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.
Mar 24, 2016, 10:38 AM IST