gift

अवकाळी पाऊस मराठवाड्यासाठी ठरला वरदान

अवकाळी पाऊस मराठवाड्यासाठी ठरला वरदान

Nov 26, 2015, 12:19 PM IST

ठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट

ठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट

Nov 16, 2015, 09:40 PM IST

व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय. 

Nov 6, 2015, 04:39 PM IST

वाढदिवसाला मिळालेलं 'सेक्स गिफ्ट' सर्वात खास!

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय. 

Oct 23, 2015, 04:49 PM IST

पत्नीसोबत केले फ्लर्ट तर युवकाला पतीन पाठवला साप

सरप्राइज गिफ्ट नेहमी लोकांना खूश करणारं असतं. पण बंगळुरूच्या वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका गिफ्टमुळे आनंद नाही झालं तर मोठा धक्का बसला. 

Oct 15, 2015, 03:47 PM IST

गूगलला खरेदी करणाऱ्या युवकाला मोठं बक्षिस

एक मिनिटासाठी त्याने गूगल डॉट कॉम डोमेन खरेदी केलं होतं, मूळचा भारतीय असलेल्या सन्मय वेदला गूगलने या बदल्यात मोठं बक्षिस दिलं आहे. एका मिनिटासाठी वेद गूगलचा मालक झाला होता. एका वेबसाईटवर २९ सप्टेंबर रोजी गूगलचं डोमेन विक्रीला होतं, आणि सन्मय वेद या विद्यार्थ्याने ते खरेदी देखील केलं.

Oct 13, 2015, 11:03 AM IST

दान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन

दान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन

Oct 1, 2015, 10:48 AM IST

शाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान

शाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान

Sep 30, 2015, 03:51 PM IST

मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाची भेट चक्क फाटक्या साड्या

जिल्ह्यातल्या हजारो महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून चक्क फाटक्या साड्या पाठवल्यात. 

Aug 29, 2015, 09:50 PM IST

INTERESTING : एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत ही गोष्ट कधीही शेअर करत नाही

महिला आपल्या मैत्रिणींना अनेक गोष्ट गिफ्ट म्हणून देतील पण, एक गोष्ट त्या कधीच इतर स्त्रियांना गिफ्ट करत नाहीत... किंवा आपली ती गोष्ट त्या इतर स्त्रियांशी कधीही शेअरही करत नाहीत... कोणती आहे ती गोष्ट...? विचारात पडलात ना? 

Jul 18, 2015, 07:45 PM IST

रणबीरनं मैत्रिण अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट

'बॉम्बे वेलवेट'चे नायक आणि नायिका म्हणजेच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल वेबसाईटवर वायरल झालेला दिसतोय. 

May 29, 2015, 04:18 PM IST

स्मार्ट वुमन : पॉट पेन्टिंग, ३१ मार्च २०१५

पॉट पेन्टिंग, ३१ मार्च २०१५

Mar 31, 2015, 01:58 PM IST

दबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट'

दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे.  सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.

Mar 12, 2015, 02:21 PM IST

आता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.

Mar 5, 2015, 06:21 PM IST