gift

सलमान खाननं तिला दिलं २५ लाखांची चेन गिफ्ट!

पुण्याच्या एका पार्टीत सलमान खाननं मोठी कमालच केली आहे. सलमाननं हॉलिवूडची अभिनेत्री पेरिस हिल्टन हिला सगळ्यांसमोर  हार घातला. हा हार सलमान खान घेऊन नसून त्यानं तो गायक मिका सिंगच्या गळ्यातून काढून हिल्टनला घातला होता.

Dec 10, 2014, 07:59 PM IST

‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

Sep 30, 2014, 10:09 AM IST

मुंबई मेट्रोने महिलांना एक गिफ्ट दिलंय

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई मेट्रोने महिलांना एक महत्वाची भेट दिलीय. लोकलप्रमाणे आता मेट्रोमध्येही महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असणार आहे. यामुळे निश्चितच महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

Aug 14, 2014, 06:16 PM IST

जॅकलीनला सलमानकडून मिळाला थ्री-बीचके गिफ्ट?

 सलमान खान सध्या जास्तच खूश आहे, असं वाटावं इतके गिफ्ट तो आपल्या जवळच्या व्यक्तींना वाटत सुटलाय. आता, या जवळच्या व्यक्तींमध्ये जॅकलिनचाही समावेश झालाय. 

Jul 1, 2014, 04:20 PM IST

दिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!

सलमान खानचा दिलदार स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यानं यावेळी चक्क स्वत:च घडयाळ भेट म्हणून दिलंय. सलमानचा आगामी चित्रपट `किक`चा डायलॉग रायटर रजत अरोराला त्यानं आपल्या हातातलं घडयाळ भेट केलंय.

Jun 14, 2014, 05:28 PM IST

बिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स

अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

Apr 11, 2014, 05:12 PM IST

<b><font color=red>व्हिडिओ:</font></b> आता तुमचं कुरिअर येणार असं... <b><font color=#3333cc>अॅमेझॉन प्राईम एअर!</font></b>

जसजसे सणांचे दिवस येतात... तसे गिफ्ट कुरिअरनं वेळेत पोहोचतील की नाही यांची चिंता लागलेली असते. पण आता यूएस पोस्टल आणि फेडेक्स पोस्टल सर्व्हिस हे कुरिअर सुट्टीच्या दिवशीही तुमच्या घरी पोहोचवणार आहेत. त्यासाठी एक वेगळा प्रयोग त्यांनी केलाय...

Dec 22, 2013, 04:47 PM IST

राज ठाकरेंना कुराणाची डिजिटल प्रत भेट

मुंबईतील व्यापारी आणि मनसे उपाध्यक्ष असणाऱ्या हाजी अराफत शेख यांनी कुराणाचं बहुभाषिक डिजिटल व्हर्जन लाँच केलं आहे. या कुराणाची पहिली प्रत शेख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली आहे.

Nov 6, 2013, 02:24 PM IST

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.

Oct 1, 2013, 02:03 PM IST

भारताला ५ लाख नोकऱ्यांचं गिफ्ट

नव्या वर्षात एक खूशखबर. तरूणांना नवनव्या क्षेत्रात गरूड भरारी मारता येणार आहे. येत्या वर्षात भारतात तब्बल पाच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त नोकऱ्या या महिती तंत्रज्ञान अर्थात IT मध्ये उपलब्ध असणार आहेत. IT क्षेत्रात यंदा जवळपास तीन लाख नोकऱ्यांची दारं उघडणार आहेत.

Jan 2, 2012, 09:48 AM IST