कॅमेऱ्यात सापडली भूतं? अशी भयंकर दृश्यं तुम्ही पाहिली नसतील!

भूत आहे किंवा नाही, हा अनेकांचा चर्चेसाठीचा आवडीचा विषय... कुणी भूत पाहिल्याचा दावा करतं तर कुणी भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचं सांगतं.

Updated: Feb 5, 2016, 08:27 PM IST
कॅमेऱ्यात सापडली भूतं? अशी भयंकर दृश्यं तुम्ही पाहिली नसतील! title=

नवी दिल्ली : भूत आहे किंवा नाही, हा अनेकांचा चर्चेसाठीचा आवडीचा विषय... कुणी भूत पाहिल्याचा दावा करतं तर कुणी भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचं सांगतं.

पण, तुम्हाला माहीत आहे का की काही भूतं कॅमेऱ्यातही कैद झालीत... असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.