ही कॉमेडी पाहून भुतंही खदाखदा हसतील

Updated: Jun 28, 2016, 11:16 AM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम यावेळी भुतावर कॉमेडी करण्यासारखा होता, यामुळे चला हवा येऊ द्या पाहून लोकांनी भीती नाही, तर हसू येत होतं. 

भाऊ कदम, भारत गणेशपूर, कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने अशी धमाल केली की भुतही ही कॉमेडी पाहून खदाखदा हसतील.