#Ghost असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

येथे एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या शोरुमध्ये आरसा आहे. मात्र, या आरश्यात अनेकांचे प्रतिबिंब दिसते. मात्र, एका तरुणाचे दिसत नाही. असे म्हटले जाते की, भूताचे प्रतिबिंब दिसत नाही.

Updated: Feb 5, 2016, 12:59 PM IST
#Ghost असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  title=

लंडन : येथे एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या शोरुमध्ये आरसा आहे. मात्र, या आरश्यात अनेकांचे प्रतिबिंब दिसते. मात्र, एका तरुणाचे दिसत नाही. असे म्हटले जाते की, भूताचे प्रतिबिंब दिसत नाही.

#Ghost असा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, हा भुताचा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. परंतु ही अंद्धश्रद्धा आहे, यात वाद नाही. मात्र, या व्हिडिओची चर्चा जास्तच होत आहे.

पाहा व्हिडिओ

;