राष्ट्रीय महामार्गावर चालतय भूत

तुम्हाला कधी तुमच्या आजूबाजूला अद्भूत शक्ती असल्याचा अनुभव आहे ?  राष्ट्रीय महामार्ग १० वर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही दिसेल जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडिओमध्ये एक सावली रस्त्याच्या मध्येच दिसेल आणि ती पुढे पुढे जातांना दिसत आहे. यामुळे व्यक्ती चाल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओला 'घोस्ट वर्ल्ड टीवी' अपलोड केले आहे. 

Updated: Jun 4, 2016, 05:47 PM IST
राष्ट्रीय महामार्गावर चालतय भूत  title=

नवी दिल्ली : तुम्हाला कधी तुमच्या आजूबाजूला अद्भूत शक्ती असल्याचा अनुभव आहे ?  राष्ट्रीय महामार्ग १० वर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही दिसेल जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडिओमध्ये एक सावली रस्त्याच्या मध्येच दिसेल आणि ती पुढे पुढे जातांना दिसत आहे. यामुळे व्यक्ती चाल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओला 'घोस्ट वर्ल्ड टीवी' अपलोड केले आहे. 

हा व्हिडिओ पाहा