ghee

रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

Aug 9, 2018, 03:30 PM IST

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तूप फायदेशीर

आपल्या आहारामध्ये तूपाचा हमखास वापर केला जाते. 

Jul 19, 2018, 07:29 PM IST

तुपाच्या सेवनाने वजन होते कमी...जाणून घ्या फायदे

तूप खाल्ल्याने वजन वाढते अशी साधारण धारणा असते मात्र आयुर्वेदाच्या मते तुपामध्ये अधिक कॅलरीज असतात तसेच यात हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे पाचन सुधारते.

Mar 11, 2018, 03:59 PM IST

'या' फायद्यांसाठी अवश्य खा तूप!

तुपाचे नाव ऐकताच जाड होणार, असे आपल्या मनात येते. 

Mar 3, 2018, 08:24 AM IST

'या' फायद्यांसाठी अवश्य खा तूप!

भारतीय खाद्यसंस्कृतीत तूपाचे महत्त्व फार आहे.

Feb 21, 2018, 07:44 PM IST

.. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तूपाचा आहारात समावेश करायलाच हवा

हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात. 

Dec 25, 2017, 05:18 PM IST

नाभीत फक्त २ थेंब 'हे' पदार्थ टाकल्यामुळे होणार १५ फायदे

हिवाळ्यात अनेकांना पोट दुखीचा त्रास होतो. तेव्हा 

Nov 24, 2017, 08:13 PM IST

तूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात. 

Dec 16, 2016, 01:35 PM IST

200 किलो तुपाची आगळी वेगळी गणेशमूर्ती

छत्तीसगढमधील बिलासपूर येथे 200 किलो शुध्द तुपाची सुंदर गणेशमूर्ती बनवण्यात आलीये. ही मूर्ती 8 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.

Sep 4, 2016, 11:48 AM IST

केसांना घरगुती तूप लावण्याचे मोठे फायदे

अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर होतोय. यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. तसेच तूप आरोग्यासाठीही चांगले यामुळे विविध पदार्थांमध्ये तसेच गोडाच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप गुणकारी आहे. घरगुती तुपाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ लवकर होते. 

Apr 26, 2016, 08:56 AM IST

'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर

'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय. 

Jan 13, 2016, 10:52 AM IST

...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. 

Dec 12, 2015, 08:40 PM IST

'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!

'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!

Oct 2, 2015, 11:09 AM IST

भेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.

Oct 26, 2013, 10:56 PM IST