ghee

गरोदरपणात 'ही' अभिनेत्री खातेय गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप, सांगितले फायदेही

Sonnalli Seygall: प्यार का पंचनामा अभिनेत्री सध्या नऊ महिन्याची गरोदर आहे. अशा परिस्थितीत ती तिच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत आहे.

Nov 9, 2024, 11:19 AM IST

आंघोळीपूर्वी नाभीला तूप लावल्याने हे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल आश्चर्यचकित

Benefits of applying ghee on the navel : आयुर्वेदात नाभीला आपल्या शरीराच्या ऊर्जेचे केंद्र मानलं जातं. रोज नाभीवर देसी तूप लावल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात शिवाय अनेक समस्या दूर होतात असं आयुर्वैदिक तज्ज्ञ सांगतात. 

Nov 9, 2024, 09:32 AM IST

रोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे

सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...

Nov 7, 2024, 06:08 PM IST

चपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण

चपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण

Oct 23, 2024, 02:41 PM IST

घरच्याघरी अवघ्या 10 मिनिटांत कुकरमध्ये बनवा तूप!

जेव्हा आपण बाजारातून तूप विकत घेतो तेव्हा ते महाग मिळते आणि ते शुध्द असेलच याची काही खात्री नाही. त्यामुळे अनेक लोक घरच्याघरीच तूप काढणे पसंत करतात. घरी तूप काढण्यासाठी खूप वेळ लागतो. पण आता तुम्ही कुकरमध्येही झटपट सायीपासून तूप तयार करू शकता. चला जाणून घेऊया ही सोपी पद्धत. 

Sep 25, 2024, 05:50 PM IST

Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Jul 29, 2024, 02:20 PM IST

चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.

 

Jun 16, 2024, 06:06 PM IST

सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण

वरण भात आणि तूप किंवा तूप, साखर आणि चपाती खायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितेय का? कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. 

Jun 15, 2024, 09:58 AM IST

आयुर्वेदातील तुपाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Ghee Benefits For Health: तूप अन्नाची चव वाढवण्याचे काम करते, परंतु बरेच लोक ते खाणे टाळतात. कारण तूप खाल्ल्याने वजन वाढते असे लोकांना वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही तर ते कमी होते.

Feb 6, 2024, 02:00 PM IST

महिन्याभरासाठी जेवणात तेलच वापरलं नाही तर?

Health News : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याला केंद्रस्थानी ठेवण्याऱ्या मंडळींनी मात्र याच तेलापासून काहीसा दुरावा पत्करला आहे. पण, या न त्या स्वरुपात हे तेल तुमच्यापर्यंत पोहोचतच. 

Nov 7, 2023, 11:18 AM IST

फक्त दोन थेंब रोज बेंबीला लावा, परिणाम पाहून आश्चर्यचकित व्हाल

जेवणासह तुपाचा वापर शरिरावरील काही भागांना लावण्यासाठीही केला जातो. अनेक ठिकाणी तूप बेंबीला लावलं जातं. 

 

Aug 31, 2023, 05:29 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

गरम पाणी + चमचाभर तूप = निरोगी आरोग्य; जाणून घ्या 9 फायदे

Health Benefits of Drinking Ghee Mixed In Hot Water: आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या होतील दूर

May 17, 2023, 04:40 PM IST

Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video

Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं 

Feb 27, 2023, 05:27 PM IST