Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Mansi kshirsagar | Jul 29, 2024, 16:00 PM IST
1/8

तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee Versus Butter Which One is healthier

तूप आणि बटर यादोघांत नेमका काय फरक आहे. तसंच, आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे. दोघांमघ्ये पोषणमूल्य किती आहे. हे जाणून घएऊया. 

2/8

तूप म्हणजे काय?

Ghee Versus Butter Which One is healthier

तूप म्हणजे लोण्याला वितळवून बनवलं जातं. गायी किंवा म्हशीच्या दूधापासूनही तूप कढवलं जातं. पण लोण्याच्या तुलनेत कमी लॅक्टोज असतात. पूर्वीपासून भारतात तुपाचा वापर केला जातो. तूपात 120 कॅलरीज असतात. तर, फॅट्स 14 ग्रॅम इतके असते. 

3/8

बटर म्हणजे काय

Ghee Versus Butter Which One is healthier

बटर हादेखील एक दुग्धजन्य पदार्थच आहे. मराठीत बटर म्हणजे लोणी. बटरमध्ये 51 टक्के हेल्दी फॅट असतं. तसंच लोण्यात लॅक्टोजदेखील आढळतात. लोण्यात जवळपास 102 कॅलरीज आढळतात. 

4/8

Ghee Versus Butter Which One is healthier

 तूप आणि लोणी हे दोन्हीही गायीच्या दूधापासून बनवले जातात. त्यामुळं दोन्हींमध्ये सारखेच पोषणमुल्ये आढळतात. तूपातील पदार्थ हे बटरच्या तुलनेने पचवण्यास अधिक उत्तम असतात. 

5/8

तूपात कॅलरी

Ghee Versus Butter Which One is healthier

तुपात 120 कॅलरीज असतता. तर, फॅट्स 14 ग्रॅम, सॅच्युरेटेड फॅट्स : 10 ग्रॅम,मोनोअनसॅच्युरेटेड फॅट: 3.5 ग्रॅम,पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट: 0.5 ग्रॅम,कोलेस्ट्रॉल: 36 मिग्रॅ

6/8

बटर कॅलरी

Ghee Versus Butter Which One is healthier

कॅलरीज: 102 kcal,फॅट्स: 11.5 ग्रॅम,सॅच्युरेटेड फॅट्स: 7 ग्रॅम, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स: 3 ग्रॅम, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स: 0.4 ग्रॅम, कोलेस्ट्रॉल: 31 मिग्रॅ

7/8

Ghee Versus Butter Which One is healthier

तूप आणि लोणी या दोन्हीमध्ये संतृप्त चरबीचे (सॅच्युरेटेड फॅट्स) प्रमाण जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

8/8

Disclaimer

Ghee Versus Butter Which One is healthier

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)