तुम्हाला मूड फ्रेश ठेवायचा असेल तर रोज एक चमचा तूप खा.
रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तूप खाल्ल्यानं शरिराला अनेक फायदे मिळतात.
तूप खाल्ल्यानं त्वचा चमकदार होऊ लागते.
तूप खाल्ल्यानं पचनासंबंधीत कोणत्याही समस्या या दूर होतात.
फक्त इतकंच नाही तर तुमची हाडं देखील मजबूत होतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )