जेव्हा रितेश देशमुख म्हणाला- 'माझं आणि जिनीलियाचं नातं मोडलं!' नेमकं काय घडलं?
Riteish Deshmukh and Genelia: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडचं आयडियल कपल आहे. या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. पण आयडियल कपल असणाऱ्या रितेश आणि जिनिलिया लग्नापूर्वी एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. परंतु एकदा रितेशने जिनिलियाला आपलं नातं मोडलं असा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः जिनिलियाने कपिल शर्मा शो सह तिच्या काही मुलाखतींमध्ये सांगितला आहे.
Oct 4, 2024, 02:46 PM IST21 वर्षांपूर्वी 'असे' दिसायचे रितेश-जिनिलीया
‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, रितेशने दिला जुन्या आठवणींना उजाळा
Jan 3, 2024, 05:58 PM ISTही दोस्ती तुटायची नाय... रितेश देशमुख आणि अमित ठाकरे यांच्या मैत्रीचा खास
मैत्रीचं उत्तम उदाहरण म्हणजे रितेश देशमुख आणि अमित ठाकरे.. पाहा Video
Sep 29, 2022, 09:25 AM IST
'आम्ही मुली जिभेवर ठाम असतो' असा दावा जिनेलिया का करतेय?
जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
Nov 23, 2021, 09:08 PM ISTरितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे
आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.
Feb 3, 2012, 06:05 PM ISTबॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे
नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.
Dec 31, 2011, 08:21 PM ISTरितेश - जेनेलिया लवकरच लग्नाच्या बेडीत
हिंदी चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
Nov 17, 2011, 08:29 AM IST