Gautami Patil : गौतमीचा नाद करेल जीवाचा घात, कुठे लाठीमार तर कुठे गोंधळ
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमातला राडा तसा महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मात्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी वाढू लागलीय. ही हुल्लडबाजी पाहिल्यनंतर हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
May 9, 2023, 08:21 PM ISTसंभाजीनगर मध्ये गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी छतावर चढले आणि हात पाय
Gautami Patil Sambhaji Nagar: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे. गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत. गौतमीचा कार्यक्रम पाहणे काही चाहत्यांना चांगलेच महागात पडले आहे.
May 8, 2023, 11:21 PM ISTगौतमीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...
Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हायरल करणारा आरोपीला अटक झाली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News)
May 6, 2023, 12:17 PM ISTVideo : शर्यतीच्या बैलासमोर 'का उगा घाई अशी...?' म्हणत थिरकली Gautami Patil
Gautami Patil Dance Video : सबसे कातिल, गौतमी पाटील... असं म्हणत कल्ला करणाऱ्या मंडळींसाठी गौतमी नेमकी कोण, हे सांगण्याची गरजच नाही. आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या याच गौतमीच्या चाहत्यांमध्ये आता एक नवी एंट्री झाली आहे.
Apr 28, 2023, 12:44 PM IST
Gautami Patil : आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा... प्रेक्षकांच्या मागणीमुळे तमाशा कलावंतांची वाढली डोकेदुखी
Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटीलला महाराष्ट्रातल्या तरुणाने अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमला उपस्थिती लावण्यासाठी गावाकडील तरुणाई वाटेल तितका प्रवास करत आहेत. मात्र आता आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा अशी मागणी सुपारी देणाऱ्यांकडून तमाशा कलावंताकडे केली जात आहे.
Apr 22, 2023, 11:56 AM ISTGautami Patil : आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा... प्रेक्षकांच्या मागणीमुळे तमाशा कलावंतांची वाढली डोकेदुखी
Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटीलला महाराष्ट्रातल्या तरुणाने अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमला उपस्थिती लावण्यासाठी गावाकडील तरुणाई वाटेल तितका प्रवास करत आहेत. मात्र आता आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा अशी मागणी सुपारी देणाऱ्यांकडून तमाशा कलावंताकडे केली जात आहे.
Apr 22, 2023, 11:56 AM ISTगौतमी पाटील म्हणते 'पाटलाचा बैलगाडा' तरुणाईचा पुन्हा राडा... पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज
पुण्याच्या वेल्हा तालुक्यात मनसे जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील स्टेजवर येतात तरुणाई बेफाम झाली आणि त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली.
Apr 17, 2023, 07:51 PM ISTGautami Patil : कापसाला पाणी बकेटने मारतील पण... डान्सचे ठुमके कमी करा म्हणत शेतकऱ्याचे गौतमी पाटीलला पत्र
Gautami Patil : श्रीकांत गडळे नावाच्या शेतकरी पुत्राने हे पत्र लिहीलं असून ते फेसबुकवर पोस्ट केले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ते गौतमी पाटीलपर्यंत पोहोचण्याची विनंती श्रीकांतने केली आहे.
Apr 17, 2023, 02:00 PM IST'...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य
Gautami Patil : गौतमी पाटीलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. गौतमी जे काही करते ते सगळं आईसाठी करते. लग्नानंतर तिचं कसं होईल तिची कोण काळजी घेईल असा विचार तिला येतो. इतकंच काय तर पुढे गौतमीनं नवऱ्याला सोडण्याचे कारणही सांगितले आहे.
Apr 13, 2023, 01:05 PM ISTGautami Patil : गौतमी पाटीलचा 'हा' किलर लूक पाहिला का? पाहा PHOTO
Gautami Patil : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. गौतमी आपल्या लावणीतून आणि तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
Apr 12, 2023, 12:20 PM ISTGautami Patil ला करायचं आहे लग्न, म्हणाली 'मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा...'
Gautami Patil Wants To Get Married : गौतमी पाटील (Gautami Patil) ही 25 वर्षांची झाली असून तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. त्यासोबत गौतमी पाटीलनं तिला कसा नवरा हवा आहे. त्यात कोणत्या गोष्टी असायला हव्या हे देखील सांगितले आहे.
Apr 9, 2023, 07:03 PM ISTप्रिया बेर्डे यांनी Gautami Patil ला सुनावले खडे बोल, म्हणाल्या 'अशी गाणी आणि तमाशा चवीने...'
Priya Berde On Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या शोला दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे आपण पाहतो. तिच्या शोला असणारी वाढती गर्दी पाहता त्यावर आजवर अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्रिया बेर्डेचं नाव देखील समोर आले आहे. त्यांनी पाहायला जाणाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे.
Apr 9, 2023, 06:37 PM ISTलोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांची टीका
Gautami Patil : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र आता महाराष्ट्रचा बिहार होईल असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.
Apr 8, 2023, 10:02 AM ISTGautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा
Gautami Patil Video : सर्वत्र परिचीत असलेली गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. एकंदरित गौतमी पाटीलचे किंचितच कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडतात.
Mar 30, 2023, 03:08 PM ISTGautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव
Gautami Patil : गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. तर आता गौतमी पाटील वर टीका करताना आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी दिला आहे.
Mar 27, 2023, 04:01 PM IST