VIDEO | माणगावमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन
gautami patil dance performance at mangaon
Dec 12, 2024, 07:05 PM ISTगौतमी पाटीलचं खरं नाव कुणालाच माहित नाही, असा झाला खुलासा!
गौतमी पाटीलने माझं जन्मनाव देखील वैष्णवी असल्याचं म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Feb 24, 2024, 07:14 PM ISTVIDEO : गौतमी पाटीलला टक्कर देतेय 'ही' नवीन लावण्यवती! कोण आहे बेस्ट?
Lavani Video : सोशल मीडियावर एका लावण्यवतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या लावण्यवतीची लावणी पाहून महाराष्ट्रातील चाहते घायाळ झाले आहे. शिवाय ही लावण्यवती गौतमी पाटीलचं मार्केट संपवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 30, 2024, 01:20 PM IST'नको यांना या मुलींना धंद्याला लावू..', '..एवढी तरी अक्कल..'; गौतमीच्या 'त्या' कृतीने चाहत्यांचा संताप
Gautami Patil troll after viral video : गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, तर त्यात लहान मुलींसोबत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
Jan 5, 2024, 12:35 PM IST'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं
Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
Nov 13, 2023, 08:55 AM ISTगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांनी घातला गोंधळ
Snake in Gautami Patil Dance: गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता. साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.
Oct 10, 2023, 09:53 AM ISTशाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय
Deepak Kesarkar On Gautami Patil: नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स झाला. या घटनेनंतर झी 24 तासने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Sep 29, 2023, 12:16 PM ISTदिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद
Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 28, 2023, 12:00 PM ISTसबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...
Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
Sep 20, 2023, 04:12 PM IST
भाकरी, झाडलोट, गौतमी पाटील अन् 'ती' कॅप्शन... गावरान स्टाइलमध्ये म्हणाली, 'जाळ्यात तुझ्या...'
Gautami Patil Photo: महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील! गौतमी जिथे जाईल तिथे तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहून चाहत्यांना गौतमीचा हा गावरान लूकही फार भावला आहे. तिने पोस्ट केलेली कॅप्शनही चर्चेत आहे. पाहूयात गौतमीने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना काय म्हटलंय....
Sep 16, 2023, 09:29 AM ISTDahi Handi | मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमानंतर गौतमी पाटील काय म्हणाली ऐका...
Gautami Patil Uncut Reaction On Mumbai Dance performance
Sep 7, 2023, 03:55 PM ISTDahi Handi | 'सबसे कातिल...' प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीत थिरकली गौतमी पाटील
Gautami Patil Uncut Dance Performance
Sep 7, 2023, 03:20 PM ISTगौतमीचा नाद करायचा नाय! इतक्यांशी नावं जोडली पण नथीवर कोरलं 'हे' नाव
Gautami Patil : गौतमी पाटील हिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे कार्यक्रमही जोरात होताना दिसतात. आता सध्या तिनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिच्या नथीची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Aug 26, 2023, 03:24 PM ISTथोडीतरी लाज वाटते का? चाहत्यांचा हैदोस पाहून भडकली गौतमी पाटील
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाई तुफान गर्दी करत असते. या गर्दीमुळे अनेकदा दुर्दैवी घटना देखील घडत आहेत. अशातच अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.
Aug 2, 2023, 09:37 AM ISTगौतमीच्या कुशीत कोण? सोशल मिडियावर शेअर केले खास फोटो
गौतमी पाटील सोशल मिडियावर अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
Jul 23, 2023, 11:26 PM IST