फक्त साडीच नाही तर वनपीसमध्ये देखील कातील दिसते गौतमी पाटील
सबसे कातील, गौतमी पाटील...आपल्या नृत्यानं लाखो तरूणांना घायाळ करणारी प्रसिद्ध लावणी डान्स गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. कुठेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला तरी हाऊसफुल्ल गर्दी असतेच. फक्त नृत्यच नाहीतर जबरदस्त स्टाईल आणि हटके फॅशन ही देखील गौतमीची वेगळी ओळख झाली आहे. डान्स शो मध्ये गौतमी नववारी साडी स्टाईल घालते. मात्र, फक्त साडीच नाही तर, पंजाबी ड्रेस आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील गौतमी खूपच सुंदर दिसते.
Jul 8, 2023, 11:26 PM IST'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेत असणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राड्यामुळे नाही तर लग्नामुळे. बीडच्या एका तरुणाने गौतमीला लग्नाची मागणी घातली आहे.
May 30, 2023, 03:29 PM ISTGautami Patil: 'नाचणारी बाई तर पाहिजे, पण...' गौतमी पाटील वादावर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत!
Sambhaji Bhagat facebook Post: गौतमीने पाटील आडनाव (Gautami Patil) लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. आडनावाच्या वादावर शाहीर संभाजी भगत यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
May 27, 2023, 08:44 PM ISTGautami Patil: 'पाटील हाय म्हटल्यावर...', मराठा संघटनेच्या आडनावाच्या आक्षेपावर गौतमी स्पष्टच बोलली; पाहा Video
Gautami Patil On Maratha organization: कधी आक्षेपार्ह नृत्यामुळे (Gautami Patil Dance) तर कधी हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलची चर्चा सुरू असते. या ना त्या कारणानं गौतमी कायम चर्चेत राहिलीय. मात्र आता तिच्या आडनावाचा (Gautami Patil Surname) वाद उभा राहिलाय.
May 25, 2023, 10:00 PM ISTपाटलांचा बैलगाडा, गौतमीच्या कार्यक्रमात राडा, हुल्लडबाजांना पोलिसांनी लाठ्यांनी बदडलं
सबसे कातील, गौतमी पाटील असं जिच्याबाबतीत बोललं जातं त्या गौतमीच्या कार्यक्रमांनी पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. सांगलीत तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला. या गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलाय.
May 22, 2023, 08:42 PM ISTRaj Thackeray About Gautami Patil: गौतमी पाटीलसंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! म्हणाले, "महाराष्ट्र..."
Raj Thackeray Talk About Gautami Patil: मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलबद्दल राजकीय नेत्यांपासून किर्तनकारांपर्यंत अनेकजणांनी भाष्य केलेलं असतानाच आता राज ठाकरेंनीही गौतमीसंदर्भातील प्रश्नाला थेट उत्तर दिलं आहे.
May 21, 2023, 12:44 PM ISTगौतमी पाटीलच्या 'कातिल अदा' आता पडणार भारी, आयोजकांना खिसा करावा लागणार रिकामा
नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे आता जणू समीकरणच बनलं आहे. महाराष्ट्रात तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी, राडा हे ठरलेलंच आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
May 20, 2023, 06:45 PM ISTगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! मीडियावर हल्ला, मारहाणीत अनेक जण जखमी
गौतमी पाटीलच्या नाशिकमधील कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे. मीडिया फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यावर दारुड्या हुल्लडबाजांनी हल्ला केला. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली.
May 16, 2023, 11:27 PM ISTGautami Patil: एकाच वेळी 700 महिलांनी केले गौतमीच्या कार्यक्रमाचे बुकींग; पुरुषांपेक्षा जास्त क्रेज
Gautami Patil Show in Nashik: गौतमी पाटीलचा नाशिक शहरात लेडिज स्पेशल शो. कार्यक्रमाला महिलांना तिकीटांत 40 टक्के सूट. महिलांच्या ग्रुपने केले 700 सिट्सचे बुकींग.
May 16, 2023, 04:20 PM ISTसबसे कातिल गौतमी पाटीलवर मोठा आरोप, थेट पोलिसांत तक्रार दाखल? वाचा नेमकं काय घडलं
काही माहिन्यांपूर्वी सांगली येथे गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजजवळ मृतदेह आढळून आला होता. तेव्हा गौतमी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तेव्हा तसं काही झाले नव्हते. आता मात्र, प्रथमच गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
May 15, 2023, 03:41 PM ISTGautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय... घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान
Ghanshyam Darade on Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलने तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. मात्र नृत्यावरुन गौतमीला सातत्याने टिकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच घनश्याम दराडे यानेही गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे
May 15, 2023, 09:47 AM ISTGautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात मर्यादा ओलांडली; पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला
सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणा-या गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.
May 12, 2023, 11:47 PM ISTगौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हवीय 2 दिवसांची सुट्टी
Special Report on Gautami Patil Dance And 2 Days Leave
May 12, 2023, 07:00 PM ISTGautami Patil : अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एका तरुणाचा गौतमीला मेसेज, तुला कधीच....
Gautami Patil Video : काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटील हे नाव पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतांना व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
May 12, 2023, 04:22 PM ISTViral News: "गावात गौतमी येतेय, सुट्टी द्या...."; रजेचा अर्ज व्हायरल होताच एसटी चालकाने सांगितलं सत्य
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने डान्सर गौतमी पाटीलला डोक्यावर घेतले आहे. लांब लांबचे अंतर गाठून तरुणाई गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोहचत आहे. अशातच सांगलीतल्या एका बसचालकाने गावात गौतमी पाटील येणार असल्याने चक्क दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.
May 12, 2023, 09:36 AM IST