लाँग ड्रेस मध्ये गौतमी एका परी प्रमाणे सुंदर दिसतेय

पांढऱ्या लाँग ड्रेस मध्ये गौतमी एका परी प्रमाणे सुंदर दिसत आहे.

गौतमीचा देसी लुक

पांढरा शर्ट आणि आणि काळ्या रंगाचा लाँग स्कर्टमध्ये गौतमी खूप छान दिसत आहे

गौतमीचा एकदम क्यूट लुक

गौतमीने जांभळा चेक्स शर्ट व शॉर्ट जीन्स परिदान केली आहे यात ती खूप सुंदर दिसत आहे.

गौतमीचा वेस्टर्न लुक

काळ्या कलरच्या टी-शर्ट , पॅन्ट मध्ये गौतमी खूप सुंदर दिसत आहे .काळ्या रंगाचे कपडे गोऱ्यापान गौतमीवर चांगलेच सूट होताना दिसतायत.

निसर्गाच्या सुंदतेसोबत गौतमीचा सुंदरपणा

साधा सुंदर ड्रेस परिधान करून निसर्गाचा आनंद गौतमी पाटील घेत आहे. निसर्गाच्या सुंदतेसोबत गौतमीचा सुंदरपणा ही पाहायला मिळतोय.

साधा लूक

पंजाबी ड्रेसमधील गौतमीचा साधा लूक.

हॉट ड्रेस

साडी परिधान करणाऱ्या गौतमीचा हॉट ड्रेस मधील हटके अंदाज.

सॉलिड लुक

गौतमी पाटीलचा चाहत्यांचे मन मोहून टाकणारा पंजाबी ड्रेस मधील सॉलिड लुक

गुलाबी रंगाचा ड्रेस

गुलाबी रंगाचा ड्रेस गौतमीवर खूपच खुलून दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story