gas cylinder price

1 March 2024: नव्या महिन्याला सुरुवात; GST पासून फास्टॅगपर्यंतचे 'हे' नियम बदलणार

Changes From 1 March 2024: मार्च सुरू होताच, अनेक मोठे बदल दिसून येतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे

Mar 1, 2024, 07:57 AM IST

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग

Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

Dec 5, 2023, 07:09 AM IST

दिलासा! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडरचे; नवे दर पाहूनच घ्या

LPG Cylinder Subsidy: गॅस ग्राहकांसाठी ही सर्वात मोठी बातमी असून, निवडणुकांपूर्वी केंद्र शासनानं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या पैशांची बचतही होणार आहे. 

Oct 4, 2023, 04:10 PM IST

गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ

Gas Cylinder : मुळात गॅस सिलिंडरचा वापर बऱ्याच कामांसाठी होतो. पण, तुम्हाला माहितीये का हाच गॅस सिलिंडर कोणा एका बॉम्बहून कमी नाही. 

Jun 19, 2023, 09:52 AM IST

LPG Cylinder Price: चांगली बातमी ! LPG सिलिंडरची किंमत घटली, इतक्या रुपयांना मिळणार !

LPG Cylinder Price Reduced: सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी भेट दिली आहे. LPG सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत घटल्याने व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले. 

Apr 1, 2023, 07:22 AM IST

LPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात नवे दर..

LPG Cylinder Price Hike : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. 1 मार्चपासूनच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Mar 1, 2023, 12:06 PM IST

LPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती  LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.  (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.

Mar 1, 2023, 07:11 AM IST

1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम

1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 

Jan 1, 2023, 08:56 AM IST

Gas Cylinder Price: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका, गॅस सिलिंडर महागला

LPG Price Today :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील नवीनतम दर काय आहेत ते जाणून घ्या.

Jan 1, 2023, 08:36 AM IST

Gas Cylinder : काय सांगता? ...गॅस सिलिंडर 1000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या, 'ही' जबरदस्त ऑफर

Gas Cylinders Price : गेल्या कित्येक दिवसांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमध्ये आता तुम्हाला पूर्ण 1000 रुपयांचा स्वस्त एलपीजी सिलिंडर मिळत आहे.

Dec 14, 2022, 08:37 AM IST

Gas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?

Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत  (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. 

Dec 1, 2022, 08:12 AM IST

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका

Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Nov 14, 2022, 09:59 AM IST

देशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.  

Oct 1, 2022, 07:49 AM IST