सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग

Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

Pravin Dabholkar | Dec 05, 2023, 07:13 AM IST

Cheap Gas Cylinder: सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून महागाई कमी करणे हा सर्वांसमोरचा मोठा मुद्दा आहे.एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमती हा राजकीय चर्चेचा विषय आहे.  1 डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसली तरी लोक आधीच महागाईने हैराण आहेत. 

1/10

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून महागाई कमी करणे हा सर्वांसमोरचा मोठा मुद्दा आहे.एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमती हा राजकीय चर्चेचा विषय आहे. 

2/10

महागाईने हैराण

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

1 डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसली तरी लोक आधीच महागाईने हैराण आहेत.

3/10

21 रुपयांनी स्वस्त

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

आता घरगुती गॅस 21 रुपयांनी स्वस्त खरेदी करण्याचा पर्याय आहे. तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची थेट ऑफर मिळेल. 

4/10

सविस्तर जाणून घ्या

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तुम्ही स्वस्त सिलिंडर कसा खरेदी करू शकता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

5/10

अमेझॉन पे

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. 

6/10

तिघांपैकी कनेक्शन निवडा

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा.

7/10

नोंदणीकृत क्रमांक

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

8/10

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

येथे तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पर्याय मिळेल आणि तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची ऑफर मिळेल.

9/10

कुठेही जाण्याची गरज नाही

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

या प्रक्रियेत, तुम्ही घरी बसून गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि तुम्हाला वेगळे कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला प्रत्यक्ष पैसे भरण्याची गरज नाही.

10/10

घरबसल्या पेमेंट

Cheap Gas Cylinder Indusland Bank Credit Card Good News For Middle Class

तुम्ही घरबसल्या पेमेंट करू शकता आणि गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्तात मिळवू शकता.