देशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या
New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
Oct 1, 2022, 07:49 AM ISTLPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण
LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Sep 1, 2022, 08:05 AM IST1 September पासून टोल टॅक्स, बँकिंग आणि गॅस सिलिंडरचे नियम बदलणार, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी
सप्टेंबर महिन्यापासून अनेक सेवांमध्ये होणार बदल, जाणून घ्या...
Aug 29, 2022, 09:37 PM ISTआता तुमचा गॅस सिलेंडर महिनाभर चालेल ! फक्त 'हा' कुकर घरी आणा
आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे जास्त वीज बिल येणार नाही आणि गॅस सिलेंडरमध्ये गॅस असेल. केंटने अलीकडेच मल्टी कुकर लाँच केला आहे, जो खूपच छान आहे. हा छोटा कुकर काही मिनिटांत अनेक गोष्टी शिजवू शकतो...
Aug 29, 2022, 01:47 PM ISTमहागाईचा आणखी एक झटका, घरगुती LPG सिलिंडर महाग
LPG Price : महागाईचा भडका उडाला आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
May 7, 2022, 08:20 AM ISTLPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये
LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.
Oct 13, 2021, 12:21 PM ISTफेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा वाढले घरगुती सिलिंडरचे दर
Hike in Gas Cylinder by 25 rs,3rd hike in February
Feb 26, 2021, 08:35 AM IST