...अन् विधू विनोद चोप्राने माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) आधी बॉबी देओलने (Bobby Deol) 2001 च्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
Jan 8, 2025, 08:36 PM IST
मनोज बाजपेयी हिंदू, पत्नी मुस्लिम; मुलीने विचारले, 'माझा धर्म काय?', अभिनेता म्हणाला 'तू फक्त...
प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी याचे 2006 साली मुस्लिम अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न झाले. दोघांचे धर्म वेगळे असूनही, त्यांच्या नात्यात कधीही अडचण आली नाही. मनोज बाजपेयी याचे म्हणणे आहे की, धर्मामुळे त्याच्या घरात कधीही समस्या निर्माण झाली नाही.
Dec 13, 2024, 05:41 PM IST'गॅंग्स ऑफ वासेपुर' पाहून ब्रिटिश राजदूत म्हणतो, माझी भाषा सुधारली
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांच्यावर भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव आहे. भारतीय संस्कृती जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता असते.
Oct 5, 2023, 05:22 PM IST'माझी पत्नी ही घरातली पुरुष आहे', Pankaj Tripathi यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर एकच खळबळ
Pankaj Tripathi यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 21, 2022, 06:09 PM IST'Gangs of Wasseypur'वाला झिशान कादरी रिअल लाईफमध्येही 'डेफिनेट', 29 लाखांच्या प्रकरणात अडकला
Gangs of Wasseypur : 'गँग्स ऑफ वासेपूर'चा अभिनेता झिशान कादरी (Zeishan Quadri) विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Nov 21, 2022, 09:43 AM ISTपंकज त्रिपाठींनी 5 स्टार हॉटेलमधून चप्पल चोरली? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय
पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस आहे.
Sep 5, 2022, 09:54 AM ISTरानू मंडलच्या आधी रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या मुलीने सिनेमासाठी गायलं 'हे' गाणं
पाहा मुलगी कोण आहे...
Sep 14, 2019, 10:01 AM ISTआतातरी माझी साडेसाती संपावी- अनुराग कश्यप
शनिवारी 'गँग्स ऑफ वासेपूर'ला सात वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने अनुरागने ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली.
Jun 23, 2019, 09:56 AM IST‘गैंग्स ऑफ वासेपुर’ परत येतो आहे...
गैंग्स ऑफ वासेपुर’ अनुराग कश्यपची आजवर सगळ्यात सफल झालेला सिनेमा आहे. सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतर अनुराग भलताच खूश झाला आहे. त्याने १०० कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई होईल अशी कधीच अपेक्षा केली नव्हती.
Jul 6, 2012, 04:29 PM IST'गँग्ज ऑफ वासेपूर'च्या पोस्टरवर नरेंद्र मोदी!
गुजराथमध्ये मोदींना कितीही विरोध झाला तरी मोदींचा करीश्मा कमी होत नाही. काँग्रेस गुजराथमध्ये विरोधी पक्ष असल्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मोदींना हारवण्यासाठी मिळेल त्या मार्गांनी प्रयत्न करत आहे.
Jul 5, 2012, 04:05 PM IST'फक्त प्रौढांसाठी'च आहे माझा सिनेमा
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या आपल्या आगामी चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट (फक्त प्रौढांसाठी) मिळालं तरी फरक पडत नाही असं दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं म्हणणं आहे. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फिल्म ही लहान मुलांसाठी नाही.
Jun 7, 2012, 11:19 AM IST