30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले
मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता.
Jul 3, 2023, 12:09 AM ISTKitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM IST...म्हणून बापाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला; मुलाचं कृत्य पाहून पोलिसांचे डोकं चक्रावले
वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने फ्रीजमध्ये वडिलांचा मृतदेह ठेवला होता. तो सतत फ्रीजचे दार उघडून मृतदेह पहायचा. त्याने असं का केलं हे समजल्यावर पोलिसही शॉक झाले.
May 11, 2023, 05:24 PM ISTफ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' 11 पदार्थ; आरोग्य येईल धोक्यात
फ्रिज म्हटलं की आपण शिळं अन्न, फळं, भाज्या सर्व काही त्यात ठेवत असतो. फ्रिज अनेक पदार्थ खराब होण्यापासून वाचवतो. पण फ्रिजमध्ये काय ठेवावं आणि काय नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं.
May 3, 2023, 03:26 PM IST
Kitchen Tips : तुमच्या आवडत्या भाज्या कश्या आणि किती दिवस साठवायच्या?
Vegetable Stock : भाज्यांची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने ती ताजी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या आवडत्या भाज्या कशा साठवायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
May 1, 2023, 05:24 PM ISTभिंतीपासून किती दूर असावा फ्रिज? या Fridge Safety बद्दल 99% लोकांना कल्पनाच नाही
How Much Space Between Fridge And Wall Needed : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्रिज नसलेली घरं सापडणं आजच्या जमान्यामध्ये तसं फार कठीण. अनेक घरांमध्ये फ्रिज किचनमध्येच ठेवला जातो मात्र काही घरांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार एखाद्या रुममध्ये अथवा हॉल आणि किचनच्या दाराजवळ फ्रिज ठेवला जातो. पण फ्रिज भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणं फार महत्त्वाचं असतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल आपण जाणून घेऊयात...
Mar 21, 2023, 09:09 PM ISTShradhha Walkar Like Case | दिल्ली हादरली, पुन्हा फ्रीज आणि 35 तुकडे, श्रद्धा वालकर हत्याकांडासारखं आणखी एक प्रकरण समोर
Delhi shook, freezes again and 35 pieces, another case like Shraddha Walker murder
Nov 28, 2022, 02:00 PM ISTकचऱ्यात फेकणाऱ्या 'या' वस्तूने घालवू शकता फ्रीजमधील येणारा उग्र वास!
घरातील फ्रिजमधून येतोय उग्र वास? या तीन वस्तू ठेवा अन् मिळवा सुटका
Nov 15, 2022, 08:52 PM IST
Cleaning Tips: फ्रिजचा रबर घाण झाला आहे? अशा पद्धतीने झटपट स्वच्छ करा
रेफ्रिजेटर ही घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ काही दिवसांपर्यंत आपल्याला टिकवता येतात. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज (Refrigerator) महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ असणं गरजेचं आहे.
Nov 8, 2022, 03:16 PM ISTVideo | आईस्क्रीम घेण्यासाठी चिमुरडी गेली आणि एका क्षणात....पाहा काय घडलं?
The little girl went to get ice cream and in a moment....see what happened?
Sep 2, 2022, 08:30 PM IST'बाईक सोबत 32 इंच टीव्ही फ्री', या शब्दाला भुलला आणि स्वत:चं नुकसान करुन बसला...
परंतु बराच वेळ उलटल्यानंतर जेव्हा मॅनेजर आला नाही, तेव्हा हा व्यक्ती शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडे गेला.
Jun 7, 2022, 06:22 PM ISTतुम्ही देखील कलिंगड खाताना अशा गोष्टी करताय? मग तुम्ही खुप मोठी चूक करताय
आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत, जे कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु ते चुकीचे आहे.
Jun 6, 2022, 06:33 PM ISTआंबा फ्रीजमध्ये ठेवावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
आपण बऱ्याचदा आंबा घेतल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवतो. असं करण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत.
Apr 19, 2022, 05:42 PM ISTतुम्हीही आंबा फ्रिजमध्ये ठेऊन खाताय? मग हे नक्की वाचा
काही जणं आंबा फ्रीजमध्ये ठेवतात तर काहीजण बाहेर ठेवून तो खातात.
Apr 7, 2022, 03:41 PM IST'ही' फळं फ्रिजमध्ये ठेवत असाल तर सावधान!
काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे.
Feb 17, 2022, 03:10 PM IST